
चांगल्या पिकांच्या उत्पादनासाठी शेतकरी संपूर्ण उत्साहाने शेतीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत मेहनत करतो जेणेकरून तो आपल्या कुटुंबात आणि देशात आनंद आणि समृद्धीच्या रंगांची भरभराट करू शकतो.
पीक विकासाच्या विविध टप्यांमध्ये अळी प्रजातीच्या कीटकांनी पीकाला सर्वात जास्त नुकसान करून शेतकऱ्यांच्या आशा उध्वस्त करुन टाकतात. अळीच्या नियंत्रणासाठी उपलब्ध उपाययोजना प्रभावी नसल्याने शेतीतील खर्च आणि नुकसान वाढत चालले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांना समजून घेतल्याने सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड घेऊन आले आहे एक उत्कृष्ट उपाय.
अदविका
उधळूया रंग यशाचा
अदविका अळी प्रजातीतल्या कीटकांच्या विस्तृत श्रेणीत दुहेरी प्रभावाच्या सहक्रियेसह, विविध क्रियास्थळे (सिस्टम) लक्ष्य करून कीटकांवर प्रभावी आणि व्यापक स्पेक्ट्रम नियंत्रण प्रदान करते. अदविका कीटकांच्या स्नायू आणि मज्जासंस्थेवर (नसांना) दोनदा हल्ला करते, त्यामुळे कीटक अर्धांगवायू होतो आणि शेवटी कीटकाचा मृत्यू होतो. अदविका प्रणालीगत आणि संपर्क पद्धतीद्वारे वनस्पतीच्या प्रत्येक भागात पोचून सुरक्षा प्रदान करते. अदविका संपर्काद्वारे किंवा अन्नाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते आणि हानी टाळण्यासाठी त्वरित कार्य करते. अदविका कीटकांच्या सर्व टप्प्यांवर (अंडी, अळी, प्रौढ ) प्रभावी आहे, त्यामुळे दीर्घकालीन नियंत्रण मिळते. अद्वितीय ZC फॉर्मूलेशन सक्रिय घटकांच्या कार्यक्षमतेला वाढवत असून UV प्रकाश, उष्णता आणि pH मूल्यांच्या चढउतार यासारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रसायनांच्या प्रभाव कमी होऊ देत नाहीत.
अदविका का?
- त्वरित परिणाम
- प्रत्येक अवस्थेत प्रभावशाली
- सुरक्षित पीक

अदविका - वैशिष्ट्ये आणि फायदे

कृतीची पद्धत
प्रणालिक, संपर्क आणि अंतर्ग्रहण स्नायू आणि मज्जासंस्थेवर परिणाम
लेपिडोप्टेरा किटांची विस्तृत श्रेणीवर व्यापक स्पेक्ट्रम नियंत्रण

ZC फॉर्मूलेशन
फवारणीनंतर चांगली स्थिरता
जलद प्रारंभिक परिणाम आणि विस्तारित अवशिष्ट नियंत्रण. सातत्यपूर्ण कामगिरी आणि कार्यक्षमता.

ओवी-लार्विसाइडल प्रभाव
अंडी आणि अळ्यांच्या सर्व अवस्थेत मारते
दीर्घ काळासाठी नियंत्रण
अदविका - कार्यपद्धती

अदविका अळी प्रजातीतल्या कीटकांच्या विस्तृत श्रेणीत दुहेरी प्रभावाच्या सहक्रियेसह, विविध क्रियास्थळे (सिस्टम) लक्ष्य करून कीटकांवर प्रभावी आणि व्यापक स्पेक्ट्रम नियंत्रण प्रदान करते.

अदविका कीटकांच्या स्नायू आणि मज्जासंस्थेवर (नसांना) दोनदा हल्ला करते, त्यामुळे कीटक अर्धांगवायू होतो आणि शेवटी कीटकाचा मृत्यू होतो.

अदविका प्रणालीगत आणि संपर्क पद्धतीद्वारे वनस्पतीच्या प्रत्येक भागात पोचून सुरक्षा प्रदान करते.

अदविका संपर्काद्वारे किंवा अन्नाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते आणि हानी टाळण्यासाठी त्वरित कार्य करते.

अदविका कीटकांच्या सर्व टप्प्यांवर (अंडी, अळी, प्रौढ) प्रभावी आहे, त्यामुळे दीर्घकालीन नियंत्रण मिळते.

अद्वितीय ZC फॉर्मूलेशन सक्रिय घटकांच्या कार्यक्षमतेला वाढवत असून UV प्रकाश, उष्णता आणि pH मूल्यांच्या चढउतार यासारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रसायनांच्या प्रभाव कमी होऊ देत नाहीत.
पीक आणि लक्ष्य कीटक
पीक: भेंडी
मात्रा: 80 मिली /एकर
लक्ष्य कीटक: फळ/स्टेम बोरर, तुडतुडे

पीक: भात
मात्रा: 100 मिली /एकर
लक्ष्य कीटक: लीफ फोल्डर, स्टेम बोरर, ग्रीन हॉपर

पीक: सोयाबीन
मात्रा: 80 मिली /एकर
लक्ष्य कीटक: सेमिलूपर, कटवर्म, गर्ड बीटल, स्टेम फ्लाई

पीक: शेंगदाणे
मात्रा: 80 मिली /एकर
लक्ष्य कीटक: थ्रिप्स, लीफ माइनर, पाने खाणारी अळी

पीक: मिरची
मात्रा: 250 मिली /एकर
लक्ष्य कीटक: फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स

पीक: कापूस
मात्रा: 100 मिली /एकर
लक्ष्य कीटक: बोंडअळी

पीक: उडीद
मात्रा: 80 मिली /एकर
लक्ष्य कीटक: शेंगा पोखरणारी अळी, स्पोडोप्टेरा

पीक: तूर
मात्रा: 80 मिली /एकर
लक्ष्य कीटक: शेंगा पोखरणारी अळी


तुम्हाला अदविका वापरायचे आहे का?
जर तुम्हाला अदविका खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
तुम्हाला अदविका संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*
Safety Tips: