बोर्निओ काय आहे?

बोर्निओ हे वांगी पिकामध्ये प्रभावी कोळीनाशक असुन ते कोळीच्या वाढीच्या विविध अवस्थांवर कार्य करते, त्यामुळे दिर्घकाळ नियंत्रण मिळते.

बोर्निओचा प्रभाव संर्पकात येणाऱ्या कोळीच्या अंडी, लाही आणि पिल्लांवर होतो. अंडयामध्ये श्वासनासंबंधी अवयव विकसित होत नाहीत आणि लार्व्हा तसेच पिलांमध्ये कात टाकण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाहीत, तसेच मादी कोळीने घातलेल्या अंडयांमधुन पिल्ले तयार होत नाहीत.

बोर्निओ सर्व तापमानात कार्य करते आणि पावसात देखील त्याचा परिणाम कायम राहतो, फवारणीनंतर 3-4 तासांनी पाऊस आल्यानंतर देखील हे कोळीचे उत्तम रितीने नियंत्रण करते.

वांगी पिकामध्ये बोर्निओची मुख्य वैशिष्ट्ये


Sumitomo borneo Pack shot and icon

बोर्निओ हे IGR गटातील कोळीनाशक असल्याने त्याचा रेझिस्टंट येत नाही.

बोर्निओ हे कोळीची अंडी, लाही आणि पिल्ला अवस्थांमध्ये कार्य करते आणि प्रौढ मादीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते.

बोर्निओ हे निवडक कोळीनाशक असुन ते मित्र किडीना हानीकारक नाही.

बोर्निओ हे ट्रान्सलॅमिनिअर असल्याने पानांच्या खालील बाजुस असलेल्या कोळींच्या अंडी, लाहा आणि पिल्लांचे नियत्रंण करते.

बोर्निओ हे अत्यंत सुरक्षित कोळीनाशक आहे, ज्यावर हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे.

कार्यपध्दती: बोर्निओ हे एकदम वेगळ्या पद्धतीने कार्य करते. ते कायटीनची (कार्बोहायड्रेटची) निर्मिती पुर्णपणे होऊ देत नाही त्यामुळे कोळीची पिल्ले बाह्य अवरण पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत, त्यामुळे ती एका अवस्थेतुन दुसऱ्या अवस्थेत जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा मृत्यु होतो.

वांगी पिकामध्ये बोनिर्यो वापरण्याची पद्धत


मात्रा - 160 मिली/एकर

वेळ - बोर्निओचा वापर कोळीच्या सुरूवातीच्या अवस्थेत करावा जेव्हा कोळींची संख्या 3-5/पान असेल तेव्हा पहिली फवारणी करावी

पाणी - 200 लिटर/एकर

खबरदारी -

बोर्निओची फवारणी योग्यप्रकारे करावी म्हणजे कोळीनाशक प्रत्येक पानापर्यंत पोहचेल.

बोर्निओची फवारणी, जेव्हा कोळींची संख्या 3-5/पान असेल, तेव्हा सुरू करावी.

एका हंगामात बोर्निओच्या 2 पेक्षा अधिक फवारण्या करू नये.

तुम्हाला बोर्नियो वापरायचे आहे का?

जर तुम्हाला बोर्नियो खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9729058141

उत्तर प्रदेश - 9041912200

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला बोर्नियो संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा