डेनीटोल नेक्स्ट काय आहे?

डेनीटोल नेक्स्ट एक नव्या तंत्राचे किटकनाशक आहे, जे धानाच्या पिकावर येणारीपाने गुंडाळणारीअळी इत्यादि किटकांचे नियंत्रण करते.

सकाळ-संध्याकाळी कमीतकमी 200 लिटर पाण्यामध्ये एक एकराचे औषध मिसळून फवारणी करा.

डेनीटोल नेक्स्ट चे फायदे काय आहेत?


Sumitomo danitol nxt Pack shot and icon

पाने गुंडाळणाऱ्या अळीचे उत्कृष्ट पद्धतीने नियंत्रण करते.

पाने गुंडाळणाऱ्याअळीला नॉकडाऊन कृतीने मारते.

ऍक्वा फॉर्म्युल्याने युक्त

धानावरील पाने गुंडाळणान्या अळीवर उपाय

डेनीटोल नेक्स्ट वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


डेनीटोल नेक्स्ट च्या वापराचे प्रमाण - 400 मिली प्रति एकड़.

डेनीटोल नेक्स्ट वापरण्याची वेळ - धानामध्ये पाने गुंडाळणारी अळी दिसताच फवारणी करा.

डेनीटोल नेक्स्ट वापरण्याची पद्धत - सकाळ-संध्याकाळी कमीतकमी 200 लिटर पाण्यामध्ये एक एकराचे औषध मिसळून फवारणी करा.

डेनीटोल नेक्स्ट च्या वापरासाठी खबरदारी - सर्वोत्तम परिणामांसाठी, डेनीटोल नेक्स्ट ची शिफारस केलेली मात्रा पूर्ण वापरा.

तुम्हाला डेनीटोल नेक्स्ट वापरायचे आहे का?

जर तुम्हाला डेनीटोल नेक्स्ट खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9996026168

उत्तर प्रदेश - 9041912200

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला भातशेती आणि डेनीटोल नेक्स्ट संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा