डेनीटोल काय आहे?

शेतकरी बांधवांनो, आपल्या कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंड अळीची समस्या मोठी होऊन बसली आहे. त्यावर मात करण्यासाठी सुमीटोमो केमिकल, जपान घेऊन येत आहे एक आविष्कारी उत्पादन डेनीटोल जे आपल्या कापसाच्या पिकातील गुलाबी बोंड अळीचा नायनाट करते यामुळे उत्पादनात वाढ होते आणि कापसाची गुणवत्ता वाढुन चांगला दर मिळतो.

डेनीटोल गुलाबी बोंड अळीवर चांगले नियंत्रण करते. आणि ते PA.U. द्वारे प्रस्तावित आहे.

गुलाबी बोंडअळी हल्ल्याची अवस्था


या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे डेनीटोलनी नियंत्रण केले पाहिजे, एकदा ही अवस्था नजरेतून सुटली आणि गुलाबी बोंड अळी कापसाच्या बोंडामध्ये शिरली की त्यानंतर गुलाबी बोंड अळीमुळे होणारे नुकसान नियंत्रित करणे अवघड जाते.

लाभ: डेनीटोल गुलाबी बोंड अळीवर चांगले नियंत्रण करते. आणि ते PA.U. द्वारे प्रस्तावित आहे.

Sumitomo danitol

कापसाच्या पिकातील डेनीटोलची मात्रा आणि वेळः


Sumitomo danitol Pack shot and icon

मात्रा : 300-400 मिली प्रति एकर

पहिली फवारणी : 40-45 दिवस (चौरस आणि फुलोरा अवस्था)

दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी

तिसरी फवारणी: दुसरया फवारणीनंतर 15 दिवसांनी

डेनीटोल बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला डेनीटोल वापरायचे आहे का?

जर तुम्हाला डेनीटोल खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9996026168

उत्तर प्रदेश - 9041912200

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला कापसची शेती आणि डेनीटोल संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.

Frequently Asked Questions

The Most Effective Paddy & Cotton Farming Solution.

Danitol is a highly effective, broad-spectrum and specialized insecticide containing the active ingredient Fenpropathrin.

It has been a reliable solution for Indian cotton and paddy farmers for many years.

Danitol provides excellent and long-lasting control over Pink bollworm, Spotted bollworm, American bollworm, Leaf folders and Yellow stem borers to name a few controlled pests.

Early use of Danitol gives you a healthy harvest and a prosperous start!

  • Cost effective solution for cotton farmers.
  • Improves cotton quality by controlling bollworm.
  • Faster control of insect because of quick knockdown action.

Danitol is Powered by Fenpropathrin 10% EC.

300-400 ml per acre. Make a solution of the recommended dose of Danitol in 300-400 litres of water per acre and then spray it at the 75-110 DAS flowering stage.

Use Danitol at the time of flowering for Pink Bollworm or at the time of early infestation of Spotted Bollworm or American Bollworm.

संपर्क करा