डायपेल बी.टी. काय आहे?

डायपेल बी. टी. एक जैविक सुरवंटनाशक औषध आहे जे अमेरिकेवरुन आयात करण्यात येते. डायपेल बी. टी. वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रमातून निर्मित एक क्रांतिकारी उत्पादन आहे ज्याची जगभरातील ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये शिफारस केली जाते.

डायपेल बी.टी. मध्ये बी. टी. (बेसिलस थुरिजिनिसिस) नावाचा बॅक्टेरिया आहे जो सुरवंटाच्या पोटामध्ये जाताच सुरवंटाच्या पाचक क्षमतेला नष्ट करतो. आणि सुरवंट 2-3 दिवसात मरुन जातो.

डायपेल बी.टी. चे लाभ


PHI(पी.एच.आय): शुन्य दिवस

MRL : शुन्य(0)

पुर्णतः रेसिडयु फ्री

BT (बी टी ) बॅक्टेरीया उपलब्ध

द्राक्ष अळीवर दिर्घकाळ परिणाम

सुमिटोमो केमिकल (प्रोजिब) हया कंपनीने विकासीत केलेले उत्पादन

Sumitomo dipel Pack shot and icon

Celebrating 50th Anniversary of Dipel


Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

डायपेल बी.टी. वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


डायपेल बी.टी. च्या वापराचे प्रमाण - ५०० मीली प्रति एकर

डायपेल बी.टी. वापरण्याची वेळ - द्राक्षाच्या विविध अवस्था जसे की पोंगा अवस्था, फुलोरा अवस्था व मणी अवस्था, अशा सर्व अवस्थांमध्ये डायपेलचा वापर करावा.

सुचना - डायपेल BT (बी टी) हे तंत्रज्ञान भारतात सुमिटोमो केमिकलने अमेरीकेहुन आणले असुन ही एकमेव कंपनी आहे जी याचे उत्पादन करु शकते.

डायपेल बी.टी. बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला डायपेल बी.टी. वापरायचे आहे का?

जर तुम्हाला डायपेल बी.टी. खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9729058141

उत्तर प्रदेश - 9041912200

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला द्राक्षशेती आणि डायपेल बी.टी. संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा