डायपेल बी.टी. काय आहे?

डायपेल बी. टी. एक जैविक सुरवंटनाशक औषध आहे जे अमेरिकेवरुन आयात करण्यात येते. डायपेल बी. टी. वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रमातून निर्मित एक क्रांतिकारी उत्पादन आहे ज्याची जगभरातील ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये शिफारस केली जाते.

डायपेल बी.टी. मध्ये बी. टी. (बेसिलस थुरिजिनिसिस) नावाचा बॅक्टेरिया आहे जो सुरवंटाच्या पोटामध्ये जाताच सुरवंटाच्या पाचक क्षमतेला नष्ट करतो. आणि सुरवंट 2-3 दिवसात मरुन जातो.

डायपेल बी. टी. - जैविक सरवंटनाशक


Sumitomo dipel Pack shot and icon

डायपेल बी.टी. चे लाभ

डायपेल बी. टी. कोणत्याही औषधासोबत वापरता येते त्यामुळे त्या औषधाची कार्यक्षमता दुप्पट होते.

जगभरामध्ये जैविक उत्पादनाला प्रमाणित करणारी संस्था OMRI कडून डायपेल बी. टी. प्रमाणित आहे.

हे औषध कोणत्याही प्रकारचा सुरवंट जसे कोबीवरील DBM, टोमॅटोवरील फळ किड, चहावरील सुरवंट, कापसावरील गुलाबी अळी, वांग्यावरील खोड किंवा फळ कीड आणि सोयाबीनवरील अळीला प्रभावीपणे नियंत्रित करते.

डायपेल बी. टी. चा वापर केल्याने अळीचा पूर्णपणे नाश होतो आणि रोप आणि फळ दोन्ही सुरक्षित राहतात.

किडीमध्ये औषधावर प्रतिरोधक क्षमता तयार होण्यास प्रतिबंध घातला जातो.

डायपेल पूर्णपणे जैविक उत्पादन आहे म्हणून ते पूर्णपणे सुरक्षित आहे.

Celebrating 50th Anniversary of Dipel


Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

Celebrating 50th Anniversary of Dipel

डायपेल बी.टी. वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


डायपेल बी.टी. च्या वापराचे प्रमाण - एकट्याने – 3 मिली/लिटर पाणी, अन्य औषधासोबत – 2 मिली/लिटर पाणी

डायपेल बी.टी. वापरण्याची वेळ - रोगाची लक्षणे दिसताच डायपेल बी.टी. चा वापर करावा.

डायपेल बी.टी. च्या वापरासाठी खबरदारी - सर्वोत्तम परिणामांसाठी, डायपेल बी.टी. ची शिफारस केलेली मात्रा पूर्ण वापरा.

तुम्हाला डायपेल बी.टी. वापरायचे आहे का?

जर तुम्हाला डायपेल बी.टी. खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला डायपेल बी.टी. संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.