Excalia Max® Main Banner marathi

प्रिय भाताचे शेतकरी,

तुम्ही सर्वजण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहात आणि त्यामुळे भारत भाताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनत आहे. भात लागवडीच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यापैकी एक म्हणजे भातावरील शीथ ब्लाईट रोग. हा रोग भात पिकाच्या वाढीवर परिणाम करतो आणि मोठे आर्थिक नुकसान करतो.

भारतातील पीक संरक्षण रसायनांच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेले सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड (SCIL) शेतकऱ्यांना अत्याधुनिक नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, या मालिकेत SCIL ने शेतकऱ्यांच्या सेवेत नवीन पिढीचे बुरशीनाशक आणले आहे.

एक्सकॅलिया मॅक्स® । इंडीफ्लिनच्या™ शक्तिद्वारे संचालित, भारतात पहिल्यांदाच सादर होत आहे.

एक्सकॅलिया मॅक्स®

इंडीफ्लिनच्या™ शक्तिद्वारे संचालित

भविष्याची सुरुवात...

एक्सकॅलिया मॅक्स® । इंडीफ्लिनच्या™ शक्तिद्वारे संचालित, हे एक जपानी नवीन उत्पादन असून ब्राझील, अर्जेंटिनामध्ये त्याची क्षमता सिद्ध झाली आहे आणि आता ते भारतात आणले जात आहे. जपानी तंत्रज्ञान हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.

एक्सकॅलिया मॅक्स® विश्वसनीय आणि विश्वासार्ह जपानी तंत्रज्ञानाचा सिद्ध वारसा आहे.

एक्सकॅलिया मॅक्स® - का?

  • भक्कम फुटवे
  • उत्कृष्ट फायटोटोनिक प्रभाव
  • शीथ ब्लाईटचे प्रभावी नियंत्रण
Excalia Max® Logo marathi

अद्वितीय वैशिष्ये

Excellia Max properties

दुहेरी घटकांचा एकमेकातील ताळमेळ

दोन सक्रिय घटक एकमेकांशी समन्वयाने काम करतात आणि रोग व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम उपाय प्रदान करतात.

Excellia Max properties

दुहेरी कार्यपद्धत

एक्सकॅलिया मॅक्स® बुरशीच्या खालील भागांवर कार्य करते. i. कवक श्वसन, ii. कवकाचा पेशी पडदा.

Excellia Max properties

वनस्पतीच्या आत आणि संपूर्ण हालचाल

एक्सकॅलिया मॅक्स® पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी ट्रान्सलेमिनर पद्धतीने फिरते. तसेच झायलेम मोबाइल असल्याने ते वनस्पतीमध्ये वेगाने फिरते आणि संपूर्ण पानाचे संरक्षण वेगाने वाढवते.

Excellia Max properties

त्वरित आत शोषले जाते

एक्सकॅलिया मॅक्स® वापरल्यानंतर 2 तासांच्या आत वनस्पतीमध्ये वेगाने प्रवेश करते

एक्सकॅलिया मॅक्स® साठी 3 निवड

3 Tips for Excellia Max

पहिली निवड

भातावरील शीथ ब्लाईट

3 Tips for Excellia Max

दुसरी निवड

रोगाची प्रारंभिक अवस्था

3 Tips for Excellia Max

तिसरी निवड

मात्रा 200 मिली/एकर

एक्सकॅलिया मॅक्स® चे फायदे

Excellia Max benefits

भक्कम फुटवे

Excellia Max benefits

उत्कृष्ट फायटोटॉनिक प्रभाव

Excellia Max benefits

शीथ ब्लाईटचे प्रभावी नियंत्रण

एक्सकॅलिया मॅक्स® वापरण्याची पद्धत

पिक: भात

प्रति एकर मात्रा: 200 मिली

रोग: शीथ ब्लाईट

वापरण्याची वेळ:

पहिली फवारणी: 41-50 दिवस - गाभा निर्मिती अवस्था, दुसरी फवारणी: 51-60 दिवस - कणसे उगवण्याची अवस्था

Method of use and dosage of Excalia Max®

एक्सकॅलिया मॅक्स® | इंडीफ्लिनच्या™ शक्तिद्वारे संचालित

तुम्हाला एक्सकॅलिया मॅक्स® वापरायचे आहे का?

जर तुम्हाला एक्सकॅलिया मॅक्स® खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला एक्सकॅलिया मॅक्स® संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*आम्ही तुमच्या गोपनीयतेला महत्त्व देतो. हा फॉर्म सबमिट करून, तुम्ही तुमचा वैयक्तिक डेटा (नाव, फोन, जिल्हा) गोळा करण्यासाठी आणि उत्पादनासंबंधी माहिती अपडेट देण्यासाठी वापरण्यास संमती देता. तुमचा डेटा 365 दिवसांपर्यंत जतन केला जाईल आणि तुमच्या संमतीशिवाय कोणत्याही तृतीय पक्षासोबत शेअर केला जाणार नाही.

*तुम्हाला तुमच्या डेटाला प्रवेश करण्याचा, तो सुधारण्याचा किंवा हटवण्याचा अधिकार आहे, तसेच कोणत्याही वेळी संमती मागे घेण्याचा अधिकार आहे. यासाठी तुम्ही आमच्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी customer_service@sumichem.co.in या ईमेलवर संपर्क साधू शकता.

Safety Tips: Safety Tip

**या वेबसाइटवर दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण वर्णन आणि वापराच्या सूचना जाणून घेण्यासाठी नेहमी उत्पादनाचे लेबल आणि पुस्तिका पाहा.
Contact