हारु काय आहे?

आप आजही जुन्या जमान्याचे बुरशीनाशक वापरत आहात का? पिकामध्ये आज नवे रोग अधिक घातक आणि नुकसान करतात. या बुरसी रोगांना जुन्या जमान्याचे बुरशीनाशक रोखू शकत नाहीत त्यामुळे शेतकरी बंधूंचे पैसे देखील वाया जातात आणि पिकाचे उत्पादन देखील घटते.

हारु नव्या जमानाच्या रोगांवर हवे आजचे औषध, हारु एक बहुपयोगी बुरशीनाशक आहे जे दोन अद्भुत औषधांचे मिश्रण आहे यामध्ये सल्फर आणि टेबूकोनाजोल आहेत. हारु नव्या जमान्याचे बुरशीनाशक आहे जे आजच्या परिस्थितिच्या अनुकूल पिकामध्ये जटिल आणि नुकसानकारक बुरशींचा नाश करते.

पिक काळे-पिवळे होण्यापासून वाचवा - हारु


Sumitomo Haru Pack shot and icon

हारु रोग येण्यापूर्वी आणि रोग आल्यानंतर दोन्ही अवस्थांमध्ये काम करते.

हारु रोपाच्या सरंचनेमध्ये घुसून, संपर्काद्वारे आणि वाफ तयार करुन बुरसीच्या प्रत्येक अवस्थेवर वार करते.

हारु पिकामध्ये सल्फरची गरज देखील पूर्ण करते.

हारु रोपाचा हिरवेपणा टिकून राहतो आणि वाढतो देखील.

हारु पाण्यात झटपटआणि पूर्णपणे विरघळतो.

हारु वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


हारु च्या वापराचे प्रमाण - तुषारांमध्ये हारु 500 ग्राम/एकर वापरा आणि स्प्रेमध्ये हारु 350 ग्राम/एकर वापरा.

हारु वापरण्याची वेळ - रोगाची लक्षणे दिसताच हारुचा वापर करावा.

हारु च्या वापरासाठी खबरदारी - सर्वोत्तम परिणामांसाठी, हारुची शिफारस केलेली मात्रा पूर्ण वापरा.

तुम्हाला हारु वापरायचे आहे का?

जर तुम्हाला हारु खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला हारु संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.