होशी वनस्पतींच्या उत्तम विकासाकरिता आधुनिक ऑर्गेनिक उत्पादन आहे ज्यामुळे झाडाच्या पेशींचा विकास आणि वृद्धि होते.
होशी रोपांच्या मेटॅबोलिझममध्ये वाढ करते. यामुळे प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये मुळे, पाने, फुलं आणि फळांचा विकास अधिक होतो आणि उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्तेमध्ये वाढ होते.
 
		  रोपांचा गतीने एकसमान विकास.
रोपांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ त्यामुळे प्रतिकूल हवामान आणि किड व रोगापासून कमी नुकसान.
फुलं आणि फळं गळती रोखण्यामध्ये मदत.
प्रकाश संश्लेषणामध्ये वृद्धि .
उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्तेमध्ये वाढ.
होशीचे प्रमाण - 2 मिलिलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून एकाचवेळी फवारणी.
होशीचा वापर करण्याची वेळ -
| पिक | पहिली फवारणी | दुसरी फवारणी | तिसरी फवारणी | 
|---|---|---|---|
| भाज्या | लावणीनंतर 7-10 दिवसांनी | फुलं येण्याच्या आधी | दुसरी फवारणी 15 दिवसांनी | 
| भात | लावणीनंतर 15-25 दिवसांनी | लावणीनंतर 40-50 दिवसांनी | - | 
| ऊस | पेरणीनंतर 40-50 दिवसांनी | पेरणीनंतर 60-70 दिवसांनी | - | 
| कापूस | पेरणीनंतर 25-30 दिवसांनी | पेरणीनंतर 50-60 दिवसांनी | पेरणीनंतर 75 हून अधिक दिवसांनी | 
| बागायती पिके | फुलं येण्याच्या आधी | पाकळ्या गळाल्यानंतर | लहान फळं तयार झाल्यानंतर (मटाराच्या दाण्यांइतके) | 
जर तुम्हाला होशी खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
सुरक्षेविषयी सूचना: 