इकू काय आहे?

इकू, दाणेदार स्वरुपामध्ये एक प्रगतीशील जैविक संयंत्र पूरक आहे जे चांगल्या पद्धतीने महत्वपूर्ण चयापचय वृद्धिकारक प्रदान करुन रोपाच्या चयापचयाला वाढवते.

इकू विटामीन, कार्बोहायड्रेट, आणिअन्य विकासाला वावदेणाऱ्या सामग्रीने युक्त एक दाणेदार आणि चांगल्या प्रकारे संतुलित सूत्रीकरण आहे.

इकू रोपांच्या चयापचयाला वाढवते ज्याच्या परिणामी वनस्पतीचा विकास होतोजोअधिक फूल आणि फळ्धारणेसाठी अग्रणी असतो. इकू, उत्पादनाची गुणवत्ता आणि मात्रा वाढविण्यामध्ये मदत करते.

इकूच्या वापराचे फायदे?


Sumitomo IKU Pack shot and icon

पिकाची वाढ आणि ताकद वाढविण्यात मदत करते.

पिकाच्या पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारणा करते.

मुळांच्या व्यवस्थेच्या विकासामध्ये उत्कृष्ट परिणाम.

फुले आणि फळ्धारणेला वाढवते.

उत्पादनाची गुणवत्ता आणि मात्रा वाढविण्यामध्ये मदत करते.

इकू वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


इकूचा वापर भाज्या, गहू, धान, ऊस, कापूस, डाळी आणि फळबागवानी पिकांमध्ये केला जाऊ शकतो.

शेतीच्या पिकांमध्ये - २ वेळेस वापरण्याची शिफारस केली जाते. पहिली वापरण्याची वेळ-पिकाच्या वाढीच्या अवस्थेत. दुसरी वापरण्याची वेळ-फुले लागते वेळेस. इकू चा वापर रासायनिक खता सोबत करता येते.

फळबागायती पिकांमध्ये - रासायनिक खतांसोबत प्रति झाड १००-१५० ग्रॅम (१० वर्षांपर्यंत).

तुम्हाला इकू वापरायचे आहे का?

जर तुम्हाला इकू खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला इकू संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.