जिका काय आहे?

जिका एक अत्यंत शक्तीशाली वाढ नियंत्रक आहे.

जिकाच्या प्रभावामुळे फूल आणि कळया निर्मितीची प्रक्रिया गतीमान होते आणि फळे लवकर येतात. हे फळ येण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी मदत करते.

जीकाच्या वापराचे फायदे


Sumitomo jika Pack shot and icon

फूल वेळेच्या आधी येणे.

सामान्य फुलाच्या समस्यांवर उपाय.

फळे पाऊस कमी झाला तरी येतात.

अधिक फूले जास्त फळे.

जीका बद्दल शेतकऱ्यांचे मत


जीका वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


जिकाच्या प्रयोगाची विधी - जिकाच्या प्रयोगासाठी दुपारच्या वेळी आंब्याच्या झाडाच्या सावलीनुसार एक परीघ (रिंग) तयार करावा. या रिंगाची जाडी 5-6 इंच असावी. 5-6 इंच खोल सुद्धा. यात 10-15 लीटर पाणी मिसळावे. जिकाचे मिश्रण तयार झाल्यावर त्याची फवारणी रिंगामध्ये करावी.

जिकाचा प्रयोग कधी करावा - जून-ऑगस्ट.

जिकाची मात्रा - 5 मिली जिला/मीटर डायमीटर (12 वाजताची सावली) एक 5 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सुदृढ झाडाची निवड करावी.

तुम्हाला जीका वापरायचे आहे का?

जर तुम्हाला जीका खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला आंबाची शेती आणि जीका संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.