किटोशी काय आहे?

किटोशी एक नव्या जमान्याचे बुरशीनाशक आहे, ज्यामध्ये अनेक रोगांसोबत लढण्याची क्षमता आहे. किटोशी सर्व प्रकारच्या पिकांमध्ये येणाऱ्या रोगाला मुळापासून नष्ट करुन तो पसरण्यास अटकाव करतो.

पिकांमध्ये अनेक घातक रोग येतात, जसे एन्थ्राक्नोज, शीथ ब्लाइट तांबेरा, पानांवरील डाग रोग, टारगेट पानावरील डाग, बेडकाच्या डोळ्यासारखा पानांवरील डाग, सर्कोस्पोरा करपा आणि फळ कुजणे जे रोखणं अतिशय आवश्यक आहे, नाही तर उत्पादनामध्ये मोठी घट आणि उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये मोठी घसरण होते.

पिकांमध्ये किटोशीच का?


किटोशीची कार्य प्रणाली दोन स्वरूपांमध्ये होते. हा रोग रोपाच्या संरचनेत घुसून आणि रोगाच्या संपर्कामध्ये येऊन कार्य करतो. यामुळे रोपाला दीर्घ काळपर्यंत रोगमुक्त ठेवता येते.

किटोशी रोग येण्यापूर्वी आणि आल्यानंतर दोन्हीही अवस्थांमध्ये परिणामकारक आहे, परंतु जर किटोशीचा वापर किंवा निवारक (प्रिवेंटिव) अवस्थेमध्ये केला तर आपले पिक रोगमुक्त राहते आणि उत्पादन देखील वाढते.

Sumitomo kitoshi Pack shot and icon

किटोशी वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


मात्रा: 250-300 मिली लीटर/एकर

किटोशीचावापरकेव्हा करावा? : किटोशीच्या वापराची योग्य वेळ आहे रोगाची लक्षणं दिसताच केवळ किटोशीच रोगांवर दीर्घकाळ नियंत्रण देते.

लक्षात ठेवा: चांगल्या परिणामांसाठीरोपचांगल्याप्रकारे स्वच्छ झाले पाहिजे.

तुम्हाला किटोशी वापरायचे आहे का?

जर तुम्हाला किटोशी खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9996026168

उत्तर प्रदेश - 9041912200

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला किटोशी संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा