कोरको म्हणजे काय?

दीर्घ कालीन कीड नियंत्रण, गुलाबी बोंड अळी व रस शोषक कीटकांसाठी एक उत्तम कीटकनाशक, अंडी नष्ट करण्यामध्ये प्रभावी.

कोरकोचे फायदे


अळ्या व रस शोषक कीटकांसाठी एक उत्तम कीटकनाशक.

दीर्घ कालीन कीड नियंत्रण, बहुआयामी व अनेक पिकांसाठी उपयोगी, लपलेल्या कीटकांनाही नष्ट करते.

अंडी नष्ट करण्यामध्ये प्रभावी, अंड्यापासून ते अळ्यांच्या सर्व अवस्थांपर्यंत नियंत्रण, थ्रिप्सवर प्रभावी नियंत्रण.

केंद्रीय कीटकनाशक बोर्डाद्वारे लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) च्या नियंत्रणासाठी प्रमाणित

वापरण्यास सुलभ आणि पिकांसाठी सुरक्षित

कोरको हे फवारणीनंतर पानांच्या खालच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचून कीटकांना नष्ट करते

कोरकोची फवारणी केल्यानंतर अळ्या पानांना कुरतडणे व खाणे बंद करतात आणि अळ्यांना काही तासांमध्येच लकवा, (पक्षघात) उद्भवतो

जेव्हा अन्य कीटकनाशक अळ्यांवर ठरतात निष्क्रिय, तेव्हा कोरके ठरते एक प्रभावी उपाय !

Sumitomo korko Pack shot and icon

कोरको वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


कोरको च्या वापराचे प्रमाण - मका - 300 ग्रॅम/एकर, मिरची - 280 ग्रॅम/एकर, कापूस - 280 ग्रॅम / एकर

कोरको वापरण्याची पद्धत - शिफारशीत कोरको चे प्रमाण प्रती एकर 150 ते 200 लिटर पाण्यात वापरावे.

कोरको च्या वापरासाठी खबरदारी - कोरकेचे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार करा आणि व्यवस्थित फवारणी करा.

कोरको बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला कोरको वापरायचे आहे का?

जर तुम्हाला कोरको खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला कोरको संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.