कोरको म्हणजे काय?

फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) मक्याचा केस देखील वाकडा करु शकणार नाही

दीर्घ कालीन कीड नियंत्रण, अळ्या व रस शोषक कीटकांसाठी एक उत्तम कीटकनाशक, अंडी नष्ट करण्यामध्ये प्रभावी.

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) चे जीवन चक्र


स्टेज 1/दिवस (1-3) : मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) ची मादी आपल्या जीवनकाळामध्ये 100-150 अंड्यांच्या समूहात 600-1500 अंडी पानांच्या खाली देते. अंडी रोपांची खोडे आणि पानांच्या अन्य भागांमध्ये देखील पाहायला मिळू शकतता.

स्टेज 2/दिवस (3-6) : दिवस (36) अळी अंडयातून बाहेर पडून पाने खातात. परिणामी पानांवर खिडक्यांसारखी जाळी तयार होते. जर मक्याला कोंब आले असतील तर अळी त्यांच्यामध्ये छिद्र करते. आतील नवीन मऊ दाणे खाणे सुरु करतो.

स्टेज 3/दिवस (6-14) : 4-5 दिवसांमध्ये अळी खोडामध्ये घुसून खोड नष्ट करतो त्यामुळे नवीन पाने आणि कोंबांची निर्मिती थांबते. परिणामी उत्पादनामध्ये मोठी घट येते.

स्टेज 4/दिवस (14-23) : 14 दिवसांनंतर प्रोढ अळी जमिनीवर खाली पडतो आणि जमिनीत 2-6 सेंमी खोलीवर अळी कोष अवस्था धारण करतो. 8- 9 दिवस कोषामध्ये राहिल्यानंतर एक प्रोढ पतंग बाहेर पडतो. हा फॉल आर्मी वर्ग (लष्करी अळी) चा पतंग पुन्हा आपले जीवनचक्र सुरु करतो.

Sumitomo korko Pack shot and icon

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) म्हणजे काय ?


Fall Army Worm

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) आफ्रिकेत आढळणाऱ्या अळीची प्रजाती आहे. आता ती भारतात आढळून येऊ लागली आहे. या अळीने आफ्रिकेतील शेतकऱ्यांचं खूप नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं 30-40 टक्के मक्याचं पीक नष्ट झालं आहे.

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) घातक असते. मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) 80 प्रकारच्या मुख्य पिकाना आपलं खाद्य बनवितो. यामध्ये प्रमुख आहेत मका, धान, ज्वारी, उस, कापूस आणि भाज्यांची पिके.

ही अळी सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला 15-25 टक्केपर्यंत नुकसान पोहोचवितो.

जर योग्य वेळेत याचं नियंत्रण केलं गेलं नाही तर नुकसान 30-35 टक्केपर्यंत होते किंवा संपूर्ण पिक नष्ट होते.

एकीकडे आश्चर्याची गोष्ट ही आहे की ही किड अनेक पिढ्यांचे प्रजनन एका वर्षामध्ये करु शकते. आणि याची प्रौढ अवस्था 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास एका रात्रीत करु शकते.

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) रोखावे कसे?


संशोधनातून दिसून आलं आहे की मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) रोखणं आरंभिक अवस्थेमध्ये उपयुक्त असते नाही तर शेतकरी बंधूंना पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागते.

मक्याचा फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) अळीचे नियंत्रण करण्यासाठी जपान मध्ये संशोधित केलेले औषध कोरको !

कोरकोचे लाभ


अळ्यांसाठी एक उचत्तम किटकनाशक, दीर्घकालीन नियंत्रण.

बहुपयोगी आणि बहुपिक उपयुक्त, लपलेल्या किडींना देखील मारून टाकते.

उत्कृष्ट अंडीनाशक, अंड्यापासून ते अळींच्या सर्व अवस्थांपर्यंत नियंत्रण.

वेगाने : पानाच्या शिरेतून कार्य करण्यासोबत पोट आणि संपर्क क्रियेद्वारे 24 तासांच्या आत किडीला मारते.

कीटनाशक बोर्ड द्वारे फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) च्या नियंत्रणासाठी प्रमाणित.

वापर करण्यास सोपे आणि पिकांसाठी सुरक्षित.

कोरको फवारणीनंतर पानांच्या खालील भागापर्यंत पोहोचून किडीला मारुन टाकते.

कोरको फवारणीनंतर अळ्या पाने कुरतडणे बंद करतात आणि काही तासांतच त्यांचे अंग लुळे पडते.

जेव्हा अन्य कीटकनाशक अळ्यांवर प्रभाव दाखवू शकत नाहीत तेव्हा कोरको एक परिणामकारक हत्यार!

Sumitomo korko Pack shot and icon

कोरको वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


कोरको च्या वापराचे प्रमाण - 300 ग्रॅम/एकर

कोरको वापरण्याची पद्धत - शिफारशीत कोरको चे प्रमाण प्रती एकर 150 ते 200 लिटर पाण्यात वापरावे.

कोरको च्या वापरासाठी खबरदारी - कोरकेचे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार करा आणि व्यवस्थित फवारणी करा.

कोरको बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला कोरको वापरायचे आहे का?

जर तुम्हाला कोरको खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड - 9111009302

उत्तर प्रदेश - 8979392871

गुजरात - 9426046314

पंजाब, हरियाणा, J&K, हिमाचल प्रदेश - 8427690459

तामिळनाडू, केरळ - 8940772393

पश्चिम बंगाल, आसाम - 9088914521

कर्नाटक - 8940772393

आंध्र प्रदेश, तेलंगणा - 9393936177

महाराष्ट्र - 9112227907

ओडिशा - 9088914521

तुम्हाला कोरको संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

d>

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा