लाटू एक आधुनिक संशोधनातून निर्मित सेंद्रिय वनस्पती विकासवर्धक आहे. यामध्ये ह्यूमिक ऍसिड, समुद्री लाभदायक वनस्पतींचा रस, विटामीन्स, अमिनो ऍसिड आणि अन्य घटक असतात.
लाटूमुळे रोपांच्या विकासात वाढ होते परिणामी अधिक उत्पादन आणिचांगली क्वॉलिटी मिळते.
मुळांचाभरपूर विकास त्यामुळे रोपे जमिनीतून अधिक तत्व आणि पाणी घेतात आणि रोपांचा अधिक विकास होतो.
सूक्ष्म जीवांचे संगोपन करते त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
रोपांची प्रतिरोधक क्षमता वाढवतो त्यामुळे विपरीत हवामानाच परिणाम कमी होतो.
रोपांच्या क्षमतेमध्ये वाढ होते परिणामी अधिक उत्पादन आणि चांगले पिक मिळते.
 
                लाटूची मात्रा - 4 कि.ग्रा. प्रति एकर (लाटू एकाच वेळी ब्रॉडकॉस्ट करा आणिनंतर हलके सिंचन करा)
लाटूच्या वापराची वेळ -
| पिक | पहिला प्रयोग | दूसरा प्रयोग | 
|---|---|---|
| भाज्या/कांदा | रोवणीनंतर 10-14 दिवसांनी | फळ तयार होण्याच्या अवस्थेत | 
| ऊस | पेरणीनंतर 35-40 दिवसांनी | पेरणीनंतर 70-80 दिवसांनी | 
| कापूस | पहिले पाणी दिल्यानंतर | - | 
| बागवानी पिके | फूल आल्यानंतर | फळ तयार होण्याच्या अवस्थेत | 
जर तुम्हाला लाटू खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
सुरक्षेविषयी सूचना: 