
तण, सामान्यतः जोमाने वाढतात आणि स्पर्धा करतात, त्यामुळे भात पिकासाठी ते एक गंभीर धोका ठरतात. सूर्यप्रकाश, जागा, पोषक घटक, आणि ओलावा यांच्यासाठी ते भाताच्या रोपांसोबत स्पर्धा करतात, त्यामुळे त्यांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता यांच्यावर थेट परिणाम होतो.
रोवणी केल्यानंतर पहिले 40 दिवस (DAT) भात- तण स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचा कालावधी- असतात. ते अनियंत्रित राहिले तर तणांमुळे उत्पादनाची मोठी हानी होते.
सुमिटोमो केमिकल इंडिया लि. सादर करीत आहे
लेंटिगो™
शेतावर राहील केवळ भाताचा अधिकार
हे एक पुढच्या पिढीचे उगवण - पूर्व तणनाशक असून ते प्रभावीपणे आणि व्यापकरित्या तणांचे नियंत्रण करण्यासाठी दुहेरी पद्धतीने कार्य करते.
लेंटिगो™ द्वारे, आपल्या भात पिकाला तण-मुक्त आरंभ करुन द्या आणि अधिक सुदृढ, उच्च उत्पादनाची खात्री करा.
लेंटिगो™ का?
- सुमिटोमो केमिकल कंपनी, जपान यांच्याद्वारे नाविन्यपूर्ण संशोधन उत्पादन.
- भातातील अनेक प्रकारच्या तणांचे व्यापक नियंत्रण.
- हाताळण्यास आणि वापरण्यास सुलभ.
- आर्थिकदृष्ट्या परवडणारे-त्यामुळे सुरक्षितता आणि शाश्वतता यांची खात्री.
- उगवण-पूर्व श्रेणीमध्ये नव्या पिढीचे भात तणनाशक.
- सर्व प्रकारच्या तणांचे नियंत्रण करते.
- एकवेळ वापर केल्याने दीर्घकाळ परिणाम.
- पिक आणि पर्यावरणासाठी सुरक्षित.

वैशिष्ट्ये आणि लाभ

व्यापक प्रमाणात तण नियंत्रण
भातातील गवत, झुडुपं आणि मोठ्या पानांचे तण यांच्याविरुद्ध उत्कृष्ट कार्यक्षमता.

दीर्घकालीन नियंत्रण
लेंटिगो™ एकदाच वापरल्यानंतर तणांपासून दीर्घकालीन मनःशांती मिळते.

वापरण्यास सोपे
हे दाणेदार स्वरुपात असते आणि वाळू किंवा खतांसोबत पसरता येते.

कृतीची दुहेरी पद्धत
सर्वोत्कृष्ट तण नियंत्रण आणि उत्तम प्रतिकार व्यवस्थापन.

उच्च पिक सुरक्षितता
सुदृढ पिक, भाताच्या प्रमुख प्रजातींवर विषकारक नाही.

पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित
लेंटिगो हे पर्यावरण आणि वन्यजीवांसाठी तुलनेने अधिक सुरक्षित आहे.
लेटिगोद्वारे उपचारित भात शेतीचा निष्कर्ष

10 DAT

15 DAT

20 DAT

कोणतेही नवे तण उगवले नाही
लेंटिगो™ वापरण्याची पद्धत
वापराची वेळ: रोवणी केल्यानंतर 72 तासांच्या आत.
मात्रा: 3 किलो प्रति एकर उगवण-पूर्व स्वरुपात एकदाच द्यावे
कार्यपद्धत: वाळूसोबत किमान 3 किलो लेंटिगो™ मिसळावे आणि नंतर ते पसरावे सल्ला देण्यात येतो की 1-2 इंच पाणी राखावे आणि वापरानंतर 3 ते 4 दिवसांपर्यंत ठेवावे.

वापराची वेळ:
रोवणी केल्यानंतर 72 तासांच्या आत.
मात्रा:
3 किलो प्रति एकर उगवण-पूर्व स्वरुपात एकदाच द्यावे
कार्यपद्धत:
वाळूसोबत किमान 3 किलो लेंटिगो™ मिसळावे आणि नंतर ते पसरावे सल्ला देण्यात
येतो की 1-2 इंच पाणी राखावे आणि
वापरानंतर 3 ते 4 दिवसांपर्यंत ठेवावे.
लेंटिगो™ बद्दल शेतकऱ्यांचे मत
तुम्हाला लेंटिगो™ वापरायचे आहे का?
जर तुम्हाला लेंटिगो™ खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
तुम्हाला लेंटिगो™ संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*
सुरक्षेविषयी सूचना: