मँझो म्हणजे काय?

तंदुरुस्त कापसाचे पीक मिळवण्यासाठी शेतकरीबंधूना सर्वात जास्त त्रास देतात त्या पांढऱ्या माश्या.

कापसाच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या समस्येचे निवारण करायला सुमिटोमो प्रस्तुत करत आहे एक अनोखा, नावीन्यपूर्ण व प्रभावी उपाय - मँझो

मँझो एक आंतरप्रवाही आणि स्पर्श जन्य कीटकनाशक आहे. मँझो एकाच फवाऱ्यात रसशोषक कीटक जसे पांढरी माशी, फुलकिडे, मावा आणि तुडतुडे ह्यांना नष्ट करतो. मँझो दोन कीटकनाशकांचे एक अप्रतिम मिश्रण आहे.

मँझो पांढरी माशी आणि त्यांच्या परिवाराच्या समस्येवर एक प्रभावशाली उपाय.


Sumitomo Manzo Pack shot and icon

पांढऱ्या माश्या आणि पिल्ले (निम्फ) पानांतील रस शोषून घेतात आणि चिकट द्रव्य सोडून तेलकट करतात. पानांवर एक प्रकारची बुरशी जमा होते ज्यामुळे पाने काळी होतात. ह्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये अडचण येऊन पाने गळून पडतात. ह्या कारणामुळे रोपे कमकुवत होतात आणि शेवटी पिकांचे कमी उत्पादन मिळते.

मँझो कीटकांची पचनसंस्था कमकुवत करतो तसेच पांढऱ्या माशीचा संपर्क होताच त्यांना नष्ट करून टाकतो.

मँझो पांढऱ्या माशीच्या अंडी, पिल्ले (निम्फ) आणि प्रौढ ह्या सर्व अवस्थांवर कार्य करतो आणि त्यांच्या वाढीवर निर्बंध घालतो. एवढेच नव्हे तर कीटकांच्या अंडी देण्याच्या क्षमतेला पण नष्ट करतो त्यामुळे कीटकांची पुनरुत्पादनाने होणारी वाढ नियंत्रित होते. मँझो खऱ्या अर्थाने कीटकांच्या संपूर्ण जीवनचक्रालाच पूर्णतः नष्ट करून टाकतो.

मँझो चे फायदे


Sumitomo Manzo Pack shot and icon

मँझोच्या फवाऱ्याने पांढरी माशी आणि, इतर रसशोषक कीटकांचे पानांतून रस शोषणे लगेच बंद होते आणि त्यांची वाढ मोठ्या कालावधीसाठी नियंत्रित होते. ज्यामुळे रोपे बनतात मजबूत आणि तंदुरुस्त. पीक येते भरघोस आणि अगदी हिरवेगार. ह्यामुळे पिकांच्या उत्पादनात पण भरपूर वाढ होते.

मँझो पांढऱ्या माशीच्या सर्व अवस्थांना अतिशय प्रभावीपणे नियंत्रित करून कीटकाच्या संपूर्ण परिवाराला नष्ट करून टाकतो.

मँझो मध्ये स्थानीय आंतरप्रवाही आणि बाष्पीय क्रिया पण आहे, जे या दोन्ही क्रियेने पिकात दडलेल्या । रसशोषक किटकांना नष्ट करतो.

मँझो चे परिणाम


Sumitomo Manzo in Cotton Crop

Sumitomo Manzo in Cotton Crop

Sumitomo Manzo in Cotton Crop

मँझो वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


पिकांवर पांढरी माशी, फूलकिडे, मावा आणि तुडतुडे ह्यांचे आक्रमण दृष्टीस पडताच लगेच मँझो ची फवारणी करावी.

चांगल्या परिणामासाठी 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

400 मिलिलिटर मँझो चे 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिश्रण बनवून. प्रतिएकर या दराने फवारणी करावी.

उत्तम परिणामासाठी 15 लिटर फवारणीच्या टाकीत 5 मिलिलिटर शुअर शॉट मिसळा.

फवारा केल्या नंतर काही तासांनी पाऊस पडल्यावर सुद्धा मॅझोचा प्रभाव तसाच राहतो.

तुम्हाला मँझो वापरायचे आहे का?

जर तुम्हाला मँझो खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड - 9111009302

उत्तर प्रदेश - 8979392871

गुजरात - 8980014602

पंजाब, हरियाणा, J&K, हिमाचल प्रदेश - 8427690459

तामिळनाडू, केरळ - 9422516069

पश्चिम बंगाल, आसाम - 9433020854

कर्नाटक - 9448280054

आंध्र प्रदेश, तेलंगणा - 9393936177

महाराष्ट्र - 9112227907

ओडिशा - 9437185874

तुम्हाला मँझो संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा