मेशी एक बहुपयोगी नवीन कीटकनाशक आहे जे दुहेरी कार्यप्रणाली द्वारे काम करते आणि यामध्ये पानांच्या शिरेतून पलिकडे जाऊन कृती केली जाते त्यामुळे पानांच्या खालच्या पृष्ठभागावरील किडीचे नियंत्रण केले जाते.
दुहेरी कार्य प्रणालीनो कार्य
मेशी त्याच्या दुहेरी कार्यप्रणाली द्वारे किटकांच्या मज्जा संस्थेचा (Nerves System) नाश करते तसेच मज्जा पेशीमधील कार्यात अडथळा निर्माण करते ज्यामुळे किटकांना लकवा तेऊन ते मरतात.
पिकांमध्ये विविध प्रकारच्या किडीच्या समूहांवर अतिशय परिणामकारक आणि फायदेशीर.
बहु-पयोगी.
पारस्तरीय क्रिया (ट्रान्सलेमिनार).
जलद उन्मूलन क्रिया (नॉक डाऊन) (त्वरित मारते).
प्रभावी अंडीनाशक क्रिया.
अनोखे किडनाशक - पेटंटसाठी अर्ज केला आहे.
किडीवर प्रभावी गुलाबी अळी / अळी पतंग किड समूह आणि फूलकीड
मात्रा (मि.ली. / एकर) 600 मि.ली.
अवश्य लक्षात ठेवा
केवळ सांगितलेल्या प्रमाणातच वापर करा.
परिणामकारक निष्कर्षासाठी संपूर्ण फवारणी सर्वात आवश्यक आहे.
फवारणी करतेवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि सुरक्षिततेसंबंधी गोष्टीचे पालन करा.
मेशी साठी संपर्क साधा
सुरक्षा टिप्पणी: