मेशी त्याच्या दुहेरी कार्यप्रणाली द्वारे किटकांच्या मज्जासंस्थेचा (Nervoses System) नाश करते तसेच मज्जा पेशीमधील कार्यात अडधका निर्माण करते. ज्यामुळे किटकांना लकवा तेऊन ते मरतात.
मेशी गुलाबी बोंडअळी, फूलकीड़े, मावा यांसारख्या विविध कीटकांवर प्रभावी आहे आणि बोंडअळीची अंडी मारणारी अंडीनाशक क्रिया देखील दर्शवते त्यामुळे पिकाला पीक अधिक काळसारी संरक्षण मिले.
मेशी जलद नॉकडाउन कृती करते त्यामुळे अळ्या खाद्य खाणे तात्काळ बंद करतात आणि पिकाचे आर्थिक नुकसान थांबते.
कापसामधील प्रमाण: 600 मिली प्रति एकर
चांगल्या परिणामकारकतेसाठी मेशीचे योग्य फवारणी महत्वाची आहे.
मेशी फवारण्यासाठी नेहमी हॉलो कोन नोजल वापरा.
फक्त शिफारस केलेली मात्रा वापरावी.
फवारणी करताना शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
1 ली फवारणी मेशी
बोडे तयार होतेवेळी
2 री फवारणी डेनीटोल
फुलोऱ्याची सुरुवात होतेवेळी
3 री फवारणी मेशी
उघडण्याची अवस्था
मेशी साठी संपर्क साधा
सुरक्षा टिप्पणी: