नेचर डीप काय आहे?

नेचर डीप हे एक जैविक उत्पादन असून या मध्ये मायकोरायझा नामक बुरशी आहे, सदर बुरशी आपल्या केळीच्या मुळीं वरती वाढते व मुळांची कक्षा रुंदावते, त्या मूळे केळी पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रवे घेता येतात व केळीचे उत्पादन वाढते.

केळी पिका मध्ये नेचरडीप चे फायदे


पांढऱ्या मुळांची वाढ - नेचर डीप मधील घटक मायकोरायझा हा पांढऱ्या मुळांची वाढ करतो त्या मूळे केळी पिकात अन्नद्रवे घेणास भरपूर प्रमाणात पांढरी मूळ तयार होते.

मुळांची कक्षा रुंदावते - नेचर डीप मूळे मुळांची कक्षा रुंदावते व त्यामुळे सर्वत्र पसरलेल्या मुळां जमिनीचा खालच्या भागातून देखील पाणी आणि अन्नद्रवे घेऊ शकता.

खते आणि पाणी उपलब्धता - मुळांचा विकास न झाल्यामूळे बऱ्याच वेळेस केळी पिकापर्यंत दिलेले रासायनिक किव्हा जैविक खत तसेच पाणी योग्य रित्या पोहचत नाही, नेचर डीप मूळे हे शक्य होते, नेचर डीप मूळे वाढलेल्या व सर्व दूर पसरलेल्या मुळां झाड पर्यंत दिलेलं रासायनिक किव्हा जैविक खत तसेच पाणी पोहचविण्याचे काम करते.

केळीची वाढ - नेचर डीप चा वापरामूळे केळी पिकाची योग्य वाढ होते व पानाचा आकार मोठा मिळून पान हिरवे होण्यास मदत करते.

तंदुरुस्त बुंधा / पेंधा - केळी मध्ये घड निर्मिती होण्यास व घडाचे वजन तोलण्यास केळीच पेंदा बुंध्याचा आकार मोठा असणे फार गरजेचे असते, नेचर डीप मूळे हे शक्य होते, सुरवातीचा काळात केलेली पहिली आळवणी केळी पिका मध्ये बुंधा सक्षम तसेच मोठा करण्यास झाडाला मदत करत असते.

Sumitomo naturedeep Pack shot and icon

केळी घड निर्मिती - केळी पिका मध्ये घड निर्मिती तसेच फुल योग्य वेळेत बाहेर पडणे फार गरजेचे असते, असे झाले नाही तरी अवस्था पुढे मागे होऊन केळी काढणीला त्रास होतो, केळीमध्ये फुल निर्मिती हि पाणी आणि अन्नद्रवे ह्याचा संतुलित वापराने योग्य वेळी आणि एकसमान वेळेस साधता येते, नेचर डीप मूळे हे शक्य होते कारण नेचर डीप निर्मित मूळ झाडाच्या मुळपेक्षा 50 पटीने अधिक काम करत असता.

मुळ काळी पडणे - जेव्हा जमिनीचे तापमान 10 डिग्री चा खाली जाते, विशेषतः हिवाळा ऋतू असताना केळीच्या पांढऱ्या मूळ काळ्या पडतात व झाडाला पाणी आणि अन्नद्रव्यांचा पूरवठा कमी होऊ लागतो, नेचरडीप मूळे मुळ. मुळ काळी होत नाहीत व पाणी आणि खते केळी पर्यंत पोहचवली जातात.

केळीच आकार, वजन आणि गोलाई - घड निर्मिती नंतर केळी मध्ये केळीचा आकार व गोलाई तयार होण्यास सुरवात होते, ह्या काळात पालाश नामक घटकाची केळीला गरज असते, नेचर डीप जमिनीत उपलब्ध असलेले सर्व घटक जसे कि नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, बोरॉन इ. केळी पर्यंत पोहचवतो व त्या मूळे केळीस योग्य वजन आणि गोलाई मिळते.

जैविक उत्पादन - नेचर डीप हे एक जैविक उत्पादन आहे, नेचर डीप जमिनी मध्ये ग्लोमालिन नावाचा एक घटक तयार करतो त्या मूळे जमिनीतील कार्बन वाढतो आणि जमीन सुपिक होण्यास मदत होते.

उत्पादन - नेचर डीप वापर मूळे केळीचे उत्पादन 20-30 : पर्यंत वाढते.

नेचर डीप चे निष्कर्ष


Sumitomo naturedeep

Sumitomo naturedeep

Sumitomo naturedeep

Sumitomo naturedeep

केळी पिका मध्ये नेचरडीप वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


नेचर डीप चा उपयोग - केळी पिकामध्ये नेचर डीप चा 2 वेळा उपयोग करावा

केळी लागवड -

पहिली आळवणी : पद्धत - ड्रीप किव्हा ङ्रेचिंग द्वारे उपयोग करावा, वेळ - केळी लागवड दिवस ते 50 दिवस, प्रमाण - 200 ग्राम नेचरडीप प्रति 1000 केळी

दुसरी आळवणी : पद्धत - ड्रीप किव्हा ङ्रेचिंग द्वारे उपयोग करावा, वेळ - 150 ते 180 दिवस, प्रमाण - 200 ग्राम नेचर डीप प्रति 1000 केळी

नेचर डीप च्या वापरासाठी खबरदारी - सर्वोत्तम परिणामांसाठी, नेचर डीप ची शिफारस केलेली मात्रा पूर्ण वापरा.

नेचर डीप बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला नेचर डीप वापरायचे आहे का?

जर तुम्हाला नेचर डीप खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9996026168

उत्तर प्रदेश - 7983422915

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला नेचर डीप संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा