नेचरडीप काय आहे?

नेचरडीप त्या निसर्गाचा चमत्कार आहे जो आम्ही आपल्याला एका पॅकेटमधून देत आहोत. चला आपली पृथ्वी आणि आपल्या रोपांना पुन्हा त्या निसर्गामध्ये घेऊन जाऊया जेव्हा कोणतीही रासायनिक शेती होत नव्हती, आणि पर्यावरण देखील सुरक्षित ठेवूया.

सर्व काही जास्त - जास्त पांढरी मुळं, जास्त अपटेक, जास्त ऑरगॅनिक कार्बन

नेचरडीप चे फायदे काय आहेत?


पांढऱ्या मुळांची वाढ आणि विकास अधिक होतो.

पांढरी मुळी अधिक सक्रिय होते.

अन्नद्रव्यांचा अपटेक सुरळीत होतो.

स्फुरद, पालाश, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, बोरॉन इ. ची उपलब्धता झाडाला होते.

जमिनीतील ऑरगॅनिक कार्बन वाढतो.

द्राक्षाची गुणवत्ता वाढून उत्पादन वाढीस मदत होते.

Sumitomo naturedeep Pack shot and icon

नेचरडीप वापरण्याची वेळ आणि मात्रा (ऑक्टोबर छाटणी)


छाटनी -

प्रमाण: २०० ग्राम प्रति एकर, वापरण्याची पध्दत: ड्रिप किंव्हा ड्रेचिंग द्वारे, वेळ: छाटणी पुर्व १० दिवस ते छाटणी पश्यात २० दिवस

सेटिंग स्टेज -

प्रमाण: २०० ग्राम प्रति एकर, वापरण्याची पध्दत: ड्रिप किंव्हा ड्रेचिंग द्वारे, वेळ: सेटिंग स्टेज

नेचरडीप बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला नेचर डीप वापरायचे आहे का?

जर तुम्हाला नेचर डीप खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

हरियाणा - 9996026168

उत्तर प्रदेश - 7983422915

पंजाब - 7015538543

बिहार - 8295449292

छत्तीसगढ़ - 7999544266

पश्चिम बंगाल - 9051277999

ओडिशा - 9437965216

कर्नाटक - 9620450266

आंध्र प्रदेश - 9949104441

तेलंगण - 9949994797

तुम्हाला द्राक्षशेती आणि नेचर डीप संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षा टिप्स: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या
संपर्क करा