नेचरडीप काय आहे?

पाहा! तुम्ही कधी विचार केला आहे की जंगलामध्ये कोणतीही देखभाल न करता, कोणतेही खत नसताना रोपं कशी वाढतात? कसे इतके मोठे मोठे वजनदार वृक्ष बनतात?

याचं कारण जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीव आणि काही सूक्ष्म बुरशी असतात. यांच्यापैकी एक बुरशी (फंगस) आहे मायकोरायझा. मायकोरायझा रोपांना जमिनीमध्ये उपलब्ध सर्व तत्वं देते, अवर्षणाच्या स्थितीमध्ये काही मर्यादेपर्यंत पाणी देखील उपलब्ध करते. मायकोरायझा जमिनीमध्ये असलेली पोषक तत्व शोषून घेते, आणि रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचवते.

 

नेचरडीप त्या निसर्गाचा चमत्कार आहे जो आम्ही आपल्याला एका पॅकेटमधून देत आहोत. चला आपली पृथ्वी आणि आपल्या रोपांना पुन्हा त्या निसर्गामध्ये घेऊन जाऊया जेव्हा कोणतीही रासायनिक शेती होत नव्हती, आणि पर्यावरण देखील सुरक्षित ठेवूया.

मायकोरायझाला रोपापासून कार्बन मिळतो आणि मोबदल्यात ती रोपासाठी अधिक प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पाण्याची उपलब्धता वाढवते.

नेचरडीप वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


केळी -

पहिले ड्रेचिंग : लागवडी नंतर 15 दिवसांमध्ये नेचरडीप 200 ग्रॅम प्रति एकर।

दुसरे ड्रेचिंग : लागवडी नंतर 180 दिवसांमध्ये नेचरडीप 200 ग्रॅम प्रति एकर।

भाज्या -

पहिले ड्रेचिंग : लागवडी नंतर 8-10 दिवसांमध्ये नेचरडीप 100 ग्रॅम प्रति एकर।

दुसरे ड्रेचिंग : लागवडी नंतर 40-45 दिवसांमध्ये नेचरडीप 100 ग्रॅम प्रति एकर।

मिरची -

पहिले ड्रेचिंग : लागवडी नंतर 20-25 दिवसांमध्ये नेचरडीप 100 ग्रॅम प्रति एकर।

Sumitomo naturedeep Pack shot and icon

तुम्हाला नेचरडीप वापरायचे आहे का?

जर तुम्हाला नेचरडीप खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला नेचरडीप संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.