नेचर डीप हे एक जैविक उत्पादन असून या मध्ये मायकोरायझा नामक बुरशी आहे, सदर बुरशी आपल्या बटाटाच्या मुळीं वरती वाढते व मुळांची कक्षा रुंदावते, त्या मूळे बटाटा पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रवे घेता येतात व बटाटाचे उत्पादन वाढते.
 
		  मुळांची मुळे वाढवा - नेचर डीपच्या वापराने मुळांचा व्यापक विकास होतो. ही मुळांची मुळे ज्यांना आपण पांढरी मुळे म्हणतो त्यांची निर्मिती करतात आणि हीच मुळे रोपाच्या ऊर्जेचा स्रोत असतात. नेचर डीपमुळे मुळे आपलं क्षेत्र वाढवतात आणि जमिनीमध्ये चारी बाजूंना खोलवर पसरतात.
रोपाला न्युट्रियंट (पोषक तत्व) अपटेक करण्यामध्ये मदत करतो - नेचर डीप मुळे पांढरी मुळे भरपूर तयार होतात, ही पांढरी मुळे रोपाला आवश्यक न्यूट्रियंट जसे- नायट्रोजन, पोटॅश, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादि तत्व आणि पाणी रोपापर्यंत उपलब्ध करुन देतात.
सुदृढ रोप म्हणजे अधिक उत्पादन - नेचर डीप एक जैविक बुरशी आहे जी मुळांमध्ये हानीकारक बॅक्टेरीयापासून रोपाला वाचवते. नेचर डीप मुळे रोपाच्या मुळांचा विकास होतो आणि आपल्याला माहिती आहे की अधिक मुळे म्हणजे सुदृढ रोप आणि सुदृढ रोप अधिक उत्पादन देते.
मातीला सुपीक बनवते - नेचर डीप च्या वापराने मातीची उत्पादन क्षमता वाढते. याचा अर्थ नेचर डीप मातीमध्ये ह्यूमस वाढवते आणि मातीच्या सूक्ष्म जीवांची मात्रा वाढून मातीमध्ये ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण वाढवते.
आपल्याला माहिती आहे का? - आपण आपल्या शेतामध्ये डीएपी आणि फॉस्फरसयुक्त खताचा भरपूर प्रमाणात वापर करता. या खतापैकी 30 ते 40 टक्के खत जमिनीतच राहून जातं. नेचर डीपचा वापर केल्याने हे शिल्लक खत रोपांना उपलब्ध होते. आणि शेत देखील सुपिक राहते.
 
                 
                 
                 
                 
                 
                नेचर डीपचा उपयोग कसा करावा - नेचर डीपचा उपयोग आपण ड्रेचिंग / ड्रीप / खत सोबत शिंपडून कसाही करु शकता.
मात्रा - 200 ग्रॅम / एकर बियाणे उपचार किंवा पेरणीच्या 10 दिवसांच्या आत ड्रेचिंग करून.
जर तुम्हाला नेचरडीप खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
सुरक्षेविषयी सूचना: 