ओर्मी - काहीतरी वेगळे कट! प्रियजनांच्या स्वप्नांसाठी


सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड (SCIL) ही भारतातील एक प्रसिद्ध कंपनी आहे, जी पीक संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण रासायनिक उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. SCIL आता भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांचे नवीन उत्पादन सादर करत आहे, एक अद्वितीय पेटंटेड बुरशीनाशक "ऑर्मी".

ऑर्मी काय आहे?

'ऑर्मी' हे दोन बुरशीनाशकांचे एक विशेष मिश्रण आहे जे रोगाच्या चांगल्या नियंत्रणासाठी अतिशय विशिष्ट पद्धतीने कार्य करते.

'ऑर्मी' - कार्यपद्धत


Sumitomo ormie

1). ऑर्मी एक प्रतिजैविक म्हणून कार्य करते जे वनस्पतीमध्ये संरक्षण प्रणाली तयार करते आणि वनस्पतीला अंतर्गतरित्या मजबूत होण्यास मदत करते ज्यामुळे त्याची संरक्षण प्रणाली सुधारते आणि रोगाच्या हल्ल्यापासून बचाव होतो. वनस्पती प्रणालीमध्ये बुरशीचा प्रवेश आणि प्रसार नियंत्रित करण्यासाठी ऑर्मी त्याच्या संपर्क क्रियेद्वारे बुरशीचा हायफेवर कार्य करते.


Sumitomo ormie

2). ऑर्मी बुरशीच्या पेशींच्या भीतीकेमघीळ स्टेटॉल जैव विश्लेषण मार्गावर कार्य करते आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करते.

ऑर्मीची वैशिष्ट्ये, लाभ आणि फायदे


वैशिष्ट्ये लाभ फायदे
अनोखे मिश्रण (कॉम्बीनेशन) बुरशीला अनेक ठिकाणी प्रभावित करते रोपांमध्ये संरक्षण यंत्रणा निर्माण करते
काम करण्याची पद्धत दुहेरी पद्धतीने काम, संपर्क आणि यंत्रणेवर प्रभाव सुरक्षात्मक आणि रोगावर परिणामकारक नियंत्रण
रोग नियंत्रण उत्तम परिणाम आणि प्रतिकार व्यवस्थापन हिरवे पीक
सस्पेंशन कॉन्सेंटेट चांगले मिसळते रोप आणि पर्यावरणासाठी सुरक्षित

"ऑर्मी" चे लाभ

वनस्पती संरक्षण प्रणाली वाढवते: ऑर्मी रोपाच्या संरक्षण यंत्रणेला प्रोत्साहन देते आणि शीथ ब्लाइट रोगाचा सामना करण्यासाठी धानाच्या रोपाची क्षमता सुधारते.

रोगापासून संरक्षण आणि प्रभावी नियंत्रण: ऑर्मी प्रतिबंध आणि आरंभिक उपचाराचा उपयोग दोन्हींमध्ये कार्य करते, अशाप्रकारे संरक्षण आणि रोगावर प्रभावी नियंत्रण प्रदान करते.

हिरवे पीक: ऑर्मीचा वापर केल्यावर रोपांची चयापचय क्रिया वाढते आणि रोपांचे आरोग्य सुधारते, परिणामी रोपे हिरवी होतात.

ऑर्मी वापरण्याची वेळ आणि मात्रा


मात्रा : 400 मिली / एकर

पिक रोग प्रति एकर मात्रा प्रति एकर पाण्याची मात्रा
धान शीथ ब्लाइट (रायझोक्टोनिया सोलानी) 400 मि.ली. 200 लिटर

Sumitomo ormie

धानाच्या शीथ ब्लाइट रोगाचा सूचकांक आणि उपयोग क्षेत्र केवळ "ऑर्मी" 1 आणि 2 साठी

"ऑर्मी" उपयोगाचा योग्य टप्पा धानामध्ये ऑमींची केवळ एक फवारणी करा

टप्पा 1 - प्रतिबंधात्मक किंवा

टप्पा 2 - रोगाची सुरुवात

टिप्पणी : ऑमींच फवारणी केवळ प्रतिबंधात्मक किंवा रोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत केली पाहीजे.


धानाच्या पिकाची अवस्था आणि "ऑर्मी" याचा वापर करण्याची वेळ

Sumitomo ormie

* डीएटी - रोवणीनंतर दिवसांनी

टिप्पणी: कमी कालावधीच्या वाणांचा पहिला प्रयोग 30-35 डीएटी वर केला जाईल.

तुम्हाला ऑर्मी वापरायचा आहे का?

ऑर्मी साठी संपर्क साधा

तुम्हाला ऑर्मी संबंधित अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा नमुद करा.*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षा टिप्पणी: Safety Tip

***या वेबसाइटवर दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. पूर्ण वर्णन आणि वापराच्या सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच पत्रक पहा.