प्रोजिब इजी काय आहे?

प्रोजिब ईजी हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे (GA3 वर आधारित) नैसर्गिक रोप वृद्धी नियंत्रक असुन ते OMRI द्वारे प्रमाणित आहे.

प्रोजिबचेईजी केळी पिकामध्ये फायदे


केळीच्या रोपांची वाढ जोमदार होते.

केळींच्या फणीचा आकार व वजन वाढते.

फणीतील सर्व केळींची एकसमान वाढ होते.

तुम्हाला माहित आहे का?

प्रोजिब ईजी प्रत्येक रोपांत असते.

प्रोजिब ईजी रोपांच्या सर्व जैविक क्रिया नियंत्रित करते जसे बियांचे अंकुरण, रोप उगवणे, झाडाची/रोपांची वाढ, फुले व फळांची वाढ तसेच मुळांच्या वाढीत सहाय्यक ठरते.

Sumitomo ProGibb Easy Pack shot and icon

वापरण्याची पद्धत व मात्रा

फवारणी :

लागवडीनंतर 60 दिवसांनी - 20 ग्रॅम/एकर खतासोबत किंवा ड्रीपने दयावे

लागवडीनंतर 120 दिवसांनी - 20 ग्रॅम/एकर खतासोबत किंवा ड्रीपने दयावे

लागवडीनंतर 180 दिवसांनी - 20 ग्रॅम/एकर खतासोबत किंवा ड्रीपने दयावे

जमिनीतून :

कमळ खुडण्याची अवस्था 50 पीपीएमने फवारणी करणे

30 दिवसांनी पुन्हा 50 पीपीएमने फवारणी करणे

प्रोजिब इजी बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला प्रोजिब इजी वापरायचे आहे का?

जर तुम्हाला प्रोजिब इजी खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला प्रोजिब इजी संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.