प्रोजिब ईजीच का?

साधारण जी.ए. मध्ये ९०%इतके जि.ए. चे प्रमाण असते परंतु प्रोजिब ईजी मध्ये १००% जी.ए.चे प्रमाण असते. प्रोजिब ईजीचा सुरुवातीपासुन वापर केला तर पाकळीमधील अंतर अधिक चांगले मिळूण घडाची ठेवण चांगली बनते.

प्रोजिब ईजी चा वापराने घडा मध्ये कमालीची लवचिकता मिळते त्याचा फायदा फुगवणीवर दिसतो. प्रोजिब ईजी च्या वापरामुळे द्राक्षाचा घडामध्ये चमक (लस्टर) खुप चांगली मिळते.

प्रोजिब इजी चे फायदे काय आहेत?


१०% अधिक जिब्रेलीक अॅसीड (जी.ए.)

पाकळीमधील अंतर अधिक

लवचिक घड

जास्त चमक (लस्टर)

अधिक फुगवण, जास्त बाजारभाव

प्रमाण : जिथे १ ग्रॅम इतर जि.ए. तिथे २.५ ग्रॅम प्रोजिब ईजी.

लक्षात घ्या : द्राक्ष गुणवत्ता ही जी.ए. च्या वापरातुन ठरत असते. आणि त्यामुळे जी. ए. निवडतांना कुठलीही तडजोड करु नका. तुमचे एक चुकीचे पाऊल तुमच्या द्राक्षाची गुणवत्ता कमी करु शकते तेव्हा वापर करा फक्त प्रोजिब ईजी.

Sumitomo ProGibb Easy Pack shot and icon

प्रोजिब इजी कॅलक्युलेटर


प्रोजीब इजि ची मात्रा पुढील प्रमाणे घ्या ( ग्राम मध्ये ):

प्रोजिब इजी बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला प्रोजिब इजी वापरायचे आहे का?

जर तुम्हाला प्रोजिब इजी खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला द्राक्ष शेती आणि प्रोजिब इजी संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.