१०% अधिक जिब्रेलीक ॲसीड (जी.ए.)
साधारण जी.ए. मध्ये ९०%इतके जि.ए. चे प्रमाण असते परंतु प्रोजिब ईजी मध्ये १००% जी.ए. चे प्रमाण असते.
अधिक जी.ए.
प्रोजिब ईजी – जिब्रेलीक ॲसीड ४०% डब्ल्यूएसजी
सर्वोत्तम द्राक्षासाठी सर्वोत्तम जी.ए. प्रोजिब ईजी
प्रत्येक घडामध्ये दिसणारा फरक.
प्रोजिब ईजीचा घड पाहण्यासाठी स्लायडर उजवीकडे सरकवा.
या उदाहरणात सामान्य घड लहान, दाट आणि कमी चमकदार आहे; प्रोजिब ईजीसोबत दाखवलेला घड मोठा, योग्य अंतर असलेला व चमकदार आहे. ही केवळ दृश्य तुलना आहे; प्रत्यक्ष चाचणीचा निकाल नाही.
साधारण जी.ए. मध्ये ९०%इतके जि.ए. चे प्रमाण असते परंतु प्रोजिब ईजी मध्ये १००% जी.ए. चे प्रमाण असते.
अधिक जी.ए.प्रोजिब ईजीचा सुरुवातीपासून वापर केला तर पाकळीमधील अंतर अधिक चांगले मिळून घडाची ठेवण चांगली बनते
पाकळ्यांमधील अधिक अंतरप्रोजिब ईजी चा वापराने घडा मध्ये कमालीची लवचिकता मिळते त्याचा फायदा फुगवणीवर दिसतो
लवचिक घडप्रोजिब ईजी च्या वापरामुळे द्राक्षाच्या घडामध्ये चमक (लस्टर) खुप चांगली मिळते
जास्त चमकद्राक्षाच्या मण्यांची अधिक फुगवण आणि जास्त बाजारभाव.
अधिक फुगवणफायद्यांचा मजकूर उत्पादनाच्या पत्रकानुसार. दृश्य तुलना केवळ उदाहरणासाठी आहे.
द्राक्षासाठी. गुणवत्तेसाठी. प्रोजिब ईजी.
सॉल्युबल ग्रॅन्यूल. सोपी तयारी.
जिथे १ ग्रॅम इतर जी.ए. तिथे २.५ ग्रॅम प्रोजिब ईजी
प्रोजिब ईजी डोस कॅल्क्युलेटर
लिटरमध्ये निवडा
लेबल शिफारशींप्रमाणे निवडा
पाण्याचे प्रमाण
दृश्य प्रमाण: २०० लिटरपर्यंतमशिन स्प्रे साठी: 1 ग्रॅम प्रोजिब = 2.5 ग्रॅम प्रोजिब ईजी
*मात्रा ग्राम मध्ये. हा हिशोब प्रमाणासाठी आहे; पीपीएम आणि वापर उत्पादनाच्या लेबलानुसार निवडा.
| पीपीएम | प्रोजिब (ग्रॅम) | प्रोजिब ईजी (ग्रॅम) |
|---|
द्राक्ष गुणवत्ता ही जी.ए. च्या वापरातून ठरत असते, आणि त्यामुळे जी.ए. निवडताना कुठलीही तडजोड करू नका. तुमचे एक चुकीचे पाऊल तुमच्या द्राक्षाची गुणवत्ता कमी करू शकते तेव्हा वापर करा फक्त प्रोजिब ईजी.
उत्पादनाचे पत्रक पहासर्वोत्तम द्राक्षासाठी सर्वोत्तम जी.ए. प्रोजिब ईजी
तुमचा डोस मोजाद्राक्ष उत्पादकांचे अनुभव आणि प्रोजिब ईजीविषयीची त्यांची मते व्हिडिओतून जाणून घ्या.
अधिक फुगवण · जास्त चमक · अधिक बाजारभाव
स्थानिक मार्गदर्शन आणि उत्पादनाच्या माहितीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधा.
आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि जिल्हा सांगा. आमची टीम आपल्याशी संपर्क साधेल.