पायक्लोम म्हणजे कया?

पायक्लोम हे नवीन प्रकारचे कीटकनाशक आहे जे वांगी पिकांवर कार्य करते. पांढरी माशी, तुडतुडा आणि मावा यांना नियंत्रित करते.

पायक्लोम रसशोषकांच्या सर्व अवस्थांवर (अंडी, पिल्लं आणि प्रौढ) काम करते.

पायक्लोमच्या वापराचे फायदे


Sumitomo pyclome Pack shot and icon

पांढरी माशी, तुडतुडा आणि माव्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे मिसळण्याची गरज नाही, पायक्लोममध्ये सर्वकाही आहे.

पायक्लोम हे SE फॉर्मयुलेशनपासून बनवले आहे, जे त्याला अद्वितीय बनवते.

पायक्लोम किडीच्या सर्व टप्प्यांवर प्रभाव पाडते आणि नियंत्रित करते.

पायक्लोम पीक हिरवे आणि निरोगी ठेवते, ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.

पायक्लोम मध्ये ट्रान्सलेमिनार क्रिया असते जी संपूर्ण पानावर देखील प्रभावी असते आणि वनस्पती प्रणालीमध्ये प्रवेश करून शोषकांवर नियंत्रण ठेवते.

पायक्लोम पांढरी माशी, तुडतुडा आणि मावा यांना नियंत्रित करते.


Sumitomo pyclome

Sumitomo pyclome

Sumitomo pyclome

पायक्लोम वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


मात्रा: वांग्यामध्ये : 500-600 मिली प्रति एकर

वापरण्याची अवस्था : वांग्यामध्ये पांढरी माशी, तुडतुडा आणि मावा दिसल्यास वापरा.

कसे वापरावे: एक एकरसाठी किमान 200 लिटर पाण्यात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी (थंड वातावरणात) फवारणी करावी.

तुम्हाला पायक्लोम वापरायचे आहे का?

जर तुम्हाला पायक्लोम खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला पायक्लोम संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.