मॅक्स पेरणीच्या वेळी वापरले जाणारे जपानी तणनाशक आहे! मॅक्स फूलकिया, दिवालीया, गाजर गवत, पांढरा कोंबडा, साँवा यासारख्या गवतांवर चांगले नियंत्रण करते. मॅक्स सर्वाधिक दीर्घकाळ परिणाम देते, मॅक्स सर्वाधिक दीर्घकाळपर्यंत परिणाम देते.
सोयाबीन मधील मॅक्सीमम तणांवर सर्वोत्कृष्ट नियंत्रण करते. जपानी सुमिटोमो बँडचा विश्वास, पर्यावरणासाठी सुरक्षीत.
सोयाबीन मधील मॅक्सीमम तणांवर सर्वोत्कृष्ट नियंत्रण करते.
वापरचाच्या पहील्या दिवसांपासून तणांवर नियंत्रण करते.
दिर्घकालीन कालावधीकरीतो तणांवर नियंत्रण करते.
गाजरगवत, फूली कोंबडा, गोल पानांचा केना, अमखेत वासनवेल, गोखरू, दूधी व चिमणचारा सारख्या प्रतीकारक तणांचे देखील नियंत्रण करते.
मॅक्स सर्वाधिक दीर्घकाळ परिणाम देते, मॅक्स सर्वाधिक दीर्घकाळपर्यंत परिणाम देते.
जपानी सुमिटोमो बँडचा विश्वास, पावसाला प्रतीरोधक, पर्यावरणासाठी सुरक्षीत.
मात्राः प्रती एकर किमान 150 ते 200 लिटर पाण्यात 80 ते 100 मिली मॅक्स वापरावे
वेळ: सोयाबीन पेरणीपासून 48 तासांच्या आत वापरावे
वापरण्यासाठी नोझलः कट/पकॅट फॅन नोझल
खबरदारीः
सर्वात महत्वाची खबरदारीः
सुरक्षा टिप्पणी: