स्वाधीन काय आहे?

स्वाधीन हे एक आधुनिक जमानाचे आधुनिक बुरशीनाशक. स्वाधीन एक बहुआयामी उत्पादन आहे, स्वाधीन विविध रोगांवर उपायकारक ठरते आणि पिकाला सुरक्षा प्रदान करते. पिकाची उत्तम सुरक्षा आणि वृद्धी म्हणजेज उत्तम गुणवतेचे सुधारित पीक उत्पादन.

तिहेरी क्रिया - स्पर्श, आंतरप्रवाही आणि वाष्पीय, बुरशीनाशक आणि कोळीनाशक - सोबतच फायटोटॉनिक प्रभाव, २ तासात पानांद्वारे शोषले जाते आणि फायटोटॉनिक प्रभावामुळे उत्तम गुणवता आणि जोमदार उत्पादन

स्वाधीनची साथ, पिकाची तजेलदार सुरुवात


Sumitomo swadheen Pack shot and icon

तिहेरी क्रिया - स्पर्श, आंतरप्रवाही आणि बाष्पीय

बुरशीनाशक आणि कोळीनाशक - सोबतच फायटोटॉनिक प्रभाव

२ तासात पानांद्वारे शोषले जाते

फायटोटॉनिक प्रभावामुळे उत्तम गुणवता आणि जोमदार उत्पादन

बुरशीच्या प्रतिरोधाची शक्यता कमी

पाण्यात एकसमान आणि पटकन विरघळते, फवारणीच्या वेळी त्वजेसाठी सुरक्षित

रोगांचे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आणि प्रभावी नियंत्रण

स्वाधीनची वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


स्वाधीन च्या वापराचे प्रमाण - पिकामध्ये स्वाधीन 500 ग्रॅम प्रति एकर वापरा.

स्वाधीन वापरण्याची वेळ - पिकामध्ये फुलं धरल्यापासून ते शेंगा भरण्यापर्यंत स्वाधीन वापरा.

स्वाधीन वापरण्याची पद्धत - स्वाधीनची शिफारस केलेल्या प्रमाणात प्रती एकर 160 ते 200 लिटर पाण्यात वापरावे.

स्वाधीन च्या वापरासाठी खबरदारी - चांगल्या नियंत्रणासाठी आधी स्वाधीनचे द्रावण बनवून घ्या, मग त्याच्यात ५०-६० मिली शुअर शॉट प्रति एकर ह्या प्रमाणात मिसळा

तुम्हाला स्वाधीन वापरायचे आहे का?

जर तुम्हाला स्वाधीन खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

तुम्हाला स्वाधीन संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.