टाबोली एक आधुनिक तंत्राद्वारे निर्मित औषध आहे जे सुमिटोमो केमिकलच्या वैज्ञानिकांनी अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमातून तयार केलेले आहे. टाबोली रोपांमध्ये अधिकाधिक प्रमाणात फूल येण्याचे कार्य वाढविते त्यामुळे अधिकाधिक फुले येतात, अधिक फूल म्हणजे अधिक फळे. टाबोलीच्या वापराने फूल आणि फळे अधिक तयार होण्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढते.
टाबोलीची फवारणी रोपांवर होताच, रोपांचे संपूर्ण नियंत्रण टाबोली आपल्या हातात घेते. रोपांमध्ये जेव्हा फुले येण्याची वेळ असते तेव्हा रोपांमध्ये टाबोलीत आढळणाया तत्वांची गरज असते जे अनेकवेळा रोपाद्वारे स्वतः तयार केले जात नाहीत आणि अनेक वेळा रोपांची ऊर्जा आणि भोजनाचा योग्य वापर न होता रोप अधिक वाढते परंतु त्याला फुले येत नाहीत.
टाबोली या सर्व प्रकारच्या क्रियांना नियंत्रित करत फूल येणाच्या कार्याला प्रोत्साहन देते त्यामुळे रोपांमध्ये फुले योग्य वेळेत येतात आणि फुलांची संख्या अधिक होते. टाबोलीच्या वापराने फुले गळणे देखील कमी होते.
टाबोलीचा वापर केल्याने पिकामध्ये अधिकाधिक फुले येतात.
टाबोलीचा वापर केल्याने फांद्या विकसित होतात.
टाबोली पिकाच्या फुलांचे रूपांतर शेंगेमध्ये करुन फुले गळतीपासून रक्षण करते.
टाबोलीमुळे अधिक फुले आणि अधिक शेंगा लागतात.
टाबोलीमुळं शेंगेचे वजन आणि आकार वाढतो.
अधिक फूल, अधिक शेंगा म्हणजे अधिक उत्पादन.
टाबोली च्या वापराचे प्रमाण - पिकांमध्ये टाबोली 30 मिली. प्रति एकर वापरा.
टाबोली वापरण्याची वेळ - पिकांमध्ये टाबोली फुले येताना वापरा
टाबोली वापरण्याची पद्धत - शिफारशीत टाबोली चे प्रमाण प्रती एकर 150 ते 200 लिटर पाण्यात वापरावे
टाबोली च्या वापरासाठी खबरदारी - सर्वोत्तम परिणामांसाठी, टाबोली ची शिफारस केलेली मात्रा पूर्ण वापरा.
जर तुम्हाला टाबोली खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
सुरक्षेविषयी सूचना:
***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.