तारीफ़ काय आहे?

"पिकांमध्ये पोषक घटकांच्या उपलब्धतेची खात्री करते, पिकांच्या विकासाला प्रोत्साहित आणि नियमित करते, एकसमान वाढीसोबत उच्च गुणवत्ता आणि अधिक उत्पादन."

तारीफ पिकाची वाढ आणि विकासाकरिता एक जैविक उत्पादन आहे जे एक स्थिर आणि चांगल्या प्रकारे संतुलित सूत्रीकरण आहे ज्यामध्ये जिबरेलिक ऍसिड, समुद्री शेवाळाचे द्रव्य आणि सूक्ष्म पोषक घटक समाविष्ट आहेत. तारीफ रोपाच्या चयापचयामध्ये वाढ करते परिणामी वनस्पतीचा उत्तम विकास होतो, त्यामुळे अधिक फुले आणि फळे लागतात. तारीफ पिकाच्या उत्पादनासोबत त्याच्या गुणवत्तेत देखील वाढ करते.

तारीफचे लाभ


Sumitomo Tareef Pack shot and icon

तारीफ विविध विकास टप्प्यांमध्ये रोपांमध्ये महत्वपूर्ण घटकांच्या उपलब्धतेची खात्री करते.

तारीफ पानांमध्ये क्लोरोफिल सामुग्री आणि प्रकाश संश्लेषणाचे कार्य वाढवते.

तारीफ पिकांमध्ये तणाव सहन करण्याची पातळी वाढवते.

तारीफ एकसमान रोपाची वृद्धि, फळे आणि फुलांच्या संख्येमध्ये वाढीची खात्री करते.

तारीफचा वापर सर्व कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांसोबत करता येते.

तारीफ़ वापरण्याची पद्धत आणि प्रमाण काय आहे?


पिकांची शिफारस - तारीफची फवारणी द्राक्षे, कापूस, केळी, ऊस, धान, पान कोबी / फुल कोबी, कांदा, वांगे, भेंडी, भुईमूग आणि तुती इत्यादि पिकांवर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मात्रा आणि फवारणीची वेळ - तारीफ 250-300 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारावे. तारीफच्या 2–3 फवारण्या करण्याची शिफारस खालीलनुसार केली जाते. तारीफच्या सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी, फवारणीच्या वेळी शुअर शॉट अवश्य मिसळावे.

पहिली फवारणी -

पिकाची अवस्था - वनस्पतीचा विकास, परिणाम - उत्तम शाखीय वाढ आणि मुळांचा विकास

दुसरी फवारणी -

पिकाची अवस्था - फुलांचा आरंभ, परिणाम - अधिक फुल आणि उत्तम फुल धारणा

तिसरी फवारणी -

पिकाची अवस्था - फळांचा विकास, परिणाम - फळांचा एकसमान आकार, रंग आणि उच्च उत्पादन

तुम्हाला तारीफ़ वापरायचे आहे का?

जर तुम्हाला तारीफ़ खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ - 9111009302

उत्तर प्रदेश - 8979392871

गुजरात - 9426046314

पंजाब, हरियाणा, जे & के, हिमाचल प्रदेश - 8427690459

तमिलनाडु, केरला - 8940772393

पश्चिम बंगाल, असम - 9088914521

कर्नाटक - 8940772393

आंध्र प्रदेश, तेलंगाना - 9393936177

महाराष्ट्र - 9112227907

ओडिशा - 9088914521

तुम्हाला तारीफ़ संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा