शेतकरी म्हणून, शेती करताना तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागते का?

  • पिकाची अनावश्यक वाढ, उंची, कमी फांद्या व विस्तार?
  • हरित द्रव्य विरहित पानांची निकृष्ट वाढ?
  • प्रमाणापेक्षा जास्त फूलगळ ?
  • पिकास कमी शेंगा लागणे, शेंगा पोकळ राहणे अथवा पूर्णपणे न भरणे आणि असमान परिपक्वता?
  • पिकाच्या वाढीच्या अवस्थेत मुळांचा विकास न होणे अथवा कमी होणे?

पिकाच्या लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अतिशय कमी मिळणे?

सादर करीत आहोत विद्युत

एक प्रगत पीक उर्जावर्धक, शेतीमध्ये येणाऱ्या नेहमीच्या समस्यांवर एक सक्षम उपाय


दिसून येणारे परिणाम व त्याचे फायदे

पानांचा आकार आणि संख्या वाढून ती दीर्घकाळ हिरवी राहतात आणि लवकर गळत नाहीत.

अधिक प्रमाणात हरीत द्रव्य तयार झाल्याने, प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते आणि पिकामध्ये ऊर्जा य अन्नाचा साठा वाढतो.

दोन फांद्या/फुट- व्यांमधले अंतर कमी होते, फांद्याचे/फुटव्यांचे प्रमाण वाढून पिकाची उंची मर्यादित राहते.

जास्त फांद्या/फुटव्यांमुळे पिकाला व्यवस्थित आकार येतो आणि फूलांची संख्या वाढते. आंतर मशागतीची कामं आणि पीक काढणी सुलभ होते.

मुळांचा विकास व्यवस्थित होतो जेणेकरुन कार्यक्षम मुळांची संख्या वाढते.

सक्षम मूळ व्यवस्थेमुळे पीक, मातीत दिलेल्या खतांचा आणि आद्रतेचा, पुरेपूर वापर करु शकते आणि पीक कोलमडून पडत नाही.

व्यवस्थित वाढीमुळे, पीक लवकर फुलावर येते आणि एक समान फुलधारणा होते.

पिकातील पुरेश्या अन्नसाठ्यामुळे, फूल गळ कमी होते. याचा फायदा, खास करुन Multi-Picking पिकांमध्ये दिसून येतो.

शेंगा लवकर आणि जास्त प्रमाणात लागतात व त्यांचा विकास एक समान होतो.

पीक उत्पादनाच्या सुरुवातीलाच, जास्त व एक समान तोडा मिळतो. उत्पादनाला बाजार-भाव ही योग्य मिळण्याची शक्यता वाढते.

Sumitomo Vidyut Pack shot and icon

विद्युत चे निष्कर्ष


Beautiful Results of Sumitomo Vidyut in Red Gram

Beautiful Results of Sumitomo Vidyut in Red Gram

तुरी वर विद्युत कधी व कसे फवारावे


पीक फवारणीची वेळ एकरी डोस फवारणीसाठी पंपांची संख्या
तुर पेरणीनंतर 50-60 दिवसांनी किंवा फूल धरताना 30 मिली 10
एका टाकीसाठी तुम्हाला 1 बादली मग ह्याची जरूरी असेल.

फवारणीसाठी द्रावण तयार करण्याची पद्धत

द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला एक बादली व मग, हृयाची गरज पडेल खालील दिलेल्या पद्धतीनुसार, प्लास्टिकच्या बादलीत द्रावण तयार करणे.

मात्रा: तुरीमध्ये 30 मिली प्रति एकर पंपांची संख्या : 10 पंप वापरून फवारणी करण्यास


स्टेप 1 - एका बादलीत 10 मग पाणी घ्या

स्टेप 2 - विद्युत 30 मिली मापून घ्या व बादलीतील पाण्यामध्ये घाला

स्टेप 3 - विद्युत पाण्यामध्ये संपूर्णपणे मिसळेपर्यंत पाणी चांगले ढवळा
आतातुमचे विद्युतद्रावण फवारणीसाठी तयार आहे
स्टेप 4 - फवारणी टाकीत निम्म्यापर्यंत स्वच्छपाणी भरा, 1 मग विद्युत द्रावण त्यामध्ये घाला, फवारणी टाकीत आवश्यक तितके पाणी घाला.

स्टेप 5 - आता हे द्रावण शेतात फवारा.

पुढील 9 पंपासाठी स्टेप 4 व 5 ची कृती पुन्हा करावी.

1 एकर पिकावर फवारणी करिता जेवढे पंप लागतात, बादलीत तेवढेच मग पाणी घ्या.

वेगवेगळ्या पिकांमध्ये, विद्युतची प्रति एकरी मात्रा वेगवेगळी असू शकते.

विद्युतच्या उत्तम परिणामासाठी, प्रत्येक पंपात 5 मिली शुअर-शॉट चा वापर आवर्जून करा.

वापर करते वेळी खालील मुद्दे लक्षात ठेवा


पिकाच्या शिफारस केलेल्या कालावधीतच शिफारस मात्रेनुसार फवारणी करावी.

पिकावर अतिरिक्त ताण नाही (किडीचा बऱ्याच प्रमाणात प्रादुर्भाव, अवर्षण इत्यादी) ह्याची खात्री करा.

संपूर्ण पिकावर फक्त एकदाच फवारणी करा – टाकीतील द्रावण संपवण्यासाठी फवारलेल्या जागी पुन्हा फवारणी करू नका.

जमीनीत पुरेसा ओलावा आहे ह्याची खात्री करा.

विद्युत फवारणी नंतर शक्यतो अन्य कोणतेही पीक वर्धक वापरण्याची आवश्यकता पडत नाही.

पिकाला शिफारस केलेल्या खतांची/पोषक तत्वांची मात्रा दिल्याची खात्री करा.

विद्युत बद्दल शेतकऱ्यांचे मत


तुम्हाला विद्युत वापरायचे आहे का?

जर तुम्हाला विद्युत खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड - 9111009302

उत्तर प्रदेश - 8979392871

गुजरात - 8980014602

पंजाब, हरियाणा, J&K, हिमाचल प्रदेश - 8427690459

तामिळनाडू, केरळ - 9422516069

पश्चिम बंगाल, आसाम - 9433020854

कर्नाटक - 9448280054

आंध्र प्रदेश, तेलंगणा - 9393936177

महाराष्ट्र - 9112227907

ओडिशा - 9437185874

तुम्हाला विद्युत संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया तुमचा फोन नंबर आणि जिल्हा लिहा*

*Your privacy is important to us. We will never share your information

सुरक्षेविषयी सूचना: Safety Tip

***या वेबसाइटवरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. संपूर्ण तपशील आणि वापरासाठी सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
संपर्क करा