दिसून येणारे परिणाम व त्याचे फायदे
पानांचा आकार आणि संख्या वाढून ती दीर्घकाळ हिरवी राहतात आणि लवकर गळत नाहीत.
अधिक प्रमाणात हरीत द्रव्य तयार झाल्याने, प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते आणि पिकामध्ये ऊर्जा य अन्नाचा साठा वाढतो.
दोन फांद्या/फुट- व्यांमधले अंतर कमी होते, फांद्याचे/फुटव्यांचे प्रमाण वाढून पिकाची उंची मर्यादित राहते.
जास्त फांद्या/फुटव्यांमुळे पिकाला व्यवस्थित आकार येतो आणि फूलांची संख्या वाढते. आंतर मशागतीची कामं आणि पीक काढणी सुलभ होते.
मुळांचा विकास व्यवस्थित होतो जेणेकरुन कार्यक्षम मुळांची संख्या वाढते.
सक्षम मूळ व्यवस्थेमुळे पीक, मातीत दिलेल्या खतांचा आणि आद्रतेचा, पुरेपूर वापर करु शकते आणि पीक कोलमडून पडत नाही.
व्यवस्थित वाढीमुळे, पीक लवकर फुलावर येते आणि एक समान फुलधारणा होते.
पिकातील पुरेश्या अन्नसाठ्यामुळे, फूल गळ कमी होते. याचा फायदा, खास करुन Multi-Picking पिकांमध्ये दिसून येतो.
शेंगा लवकर आणि जास्त प्रमाणात लागतात व त्यांचा विकास एक समान होतो.
पीक उत्पादनाच्या सुरुवातीलाच, जास्त व एक समान तोडा मिळतो. उत्पादनाला बाजार-भाव ही योग्य मिळण्याची शक्यता वाढते.
तिहेरी क्रिया - स्पर्श, आंतरप्रवाही आणि बाष्पीय
बुरशीनाशक आणि कोळीनाशक - सोबतच फायटोटॉनिक प्रभाव
२ तासात पानांद्वारे शोषले जाते
फायटोटॉनिक प्रभावामुळे उत्तम गुणवता आणि जोमदार उत्पादन
बुरशीच्या प्रतिरोधाची शक्यता कमी
पाण्यात एकसमान आणि पटकन विरघळते, फवारणीच्या वेळी त्वजेसाठी सुरक्षित
रोगांचे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आणि प्रभावी नियंत्रण
फवारणीची वेळ | एकरी डोस | फवारणीसाठी पंपांची संख्या | |
---|---|---|---|
पेरणीनंतर 35-40 दिवसांनी किंवा फूल धरताना | 30 मिली | 10 | |
एका टाकीसाठी तुम्हाला 1 बादली मग ह्याची जरूरी असेल. |
फवारणीसाठी द्रावण तयार करण्याची पद्धत
द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला एक बादली व मग, हृयाची गरज पडेल खालील दिलेल्या पद्धतीनुसार, प्लास्टिकच्या बादलीत द्रावण तयार करणे.
मात्रा: पिकामध्ये 30 मिली प्रति एकर पंपांची संख्या : 10 पंप वापरून फवारणी करण्यास
स्टेप 1 - एका बादलीत 10 मग पाणी घ्या |
स्टेप 2 - विद्युत 30 मिली मापून घ्या व बादलीतील पाण्यामध्ये घाला |
स्टेप 3 - विद्युत पाण्यामध्ये संपूर्णपणे मिसळेपर्यंत पाणी चांगले ढवळा |
आतातुमचे विद्युतद्रावण फवारणीसाठी तयार आहे | स्टेप 4 - फवारणी टाकीत निम्म्यापर्यंत स्वच्छपाणी भरा, 1 मग विद्युत द्रावण त्यामध्ये घाला, फवारणी टाकीत आवश्यक तितके पाणी घाला. |
स्टेप 5 - आता हे द्रावण शेतात फवारा. |
पुढील 9 पंपासाठी स्टेप 4 व 5 ची कृती पुन्हा करावी.
1 एकर पिकावर फवारणी करिता जेवढे पंप लागतात, बादलीत तेवढेच मग पाणी घ्या.
वेगवेगळ्या पिकांमध्ये, विद्युतची प्रति एकरी मात्रा वेगवेगळी असू शकते.
विद्युतच्या उत्तम परिणामासाठी, प्रत्येक पंपात 5 मिली शुअर-शॉट चा वापर आवर्जून करा.
स्वाधीन च्या वापराचे प्रमाण - सोयाबीनमध्ये स्वाधीन 500 ग्रॅम प्रति एकर वापरा.
स्वाधीन वापरण्याची वेळ - सोयाबीनमध्ये फुलं धरल्यापासून ते शेंगा भरण्यापर्यंत स्वाधीन वापरा.
स्वाधीन वापरण्याची पद्धत - स्वाधीनची शिफारस केलेल्या प्रमाणात प्रती एकर 160 ते 200 लिटर पाण्यात वापरावे.
स्वाधीन च्या वापरासाठी खबरदारी - चांगल्या नियंत्रणासाठी आधी स्वाधीनचे द्रावण बनवून घ्या, मग त्याच्यात ५०-६० मिली शुअर शॉट प्रति एकर ह्या प्रमाणात मिसळा
जर तुम्हाला स्वाधीन आणि विद्युत खरेदी करायचे असेल तर कृपया संपर्क साधा
सुरक्षेविषयी सूचना: