हेलिबेक्स
हेलिबेक्स आहे तर मनःशांती आहे!
अद्वितीय आणि क्रांतिकारक कार्यप्रणालीसह, हेलिबेक्स प्रभावी पीक संरक्षण प्रदान करते आणि तुम्हाला मनःशांतीने जगण्यास मदत करते.
मिली/एकर
कार्यप्रणाली
हेलिबेक्स आहे
तर मनःशांती आहे!
शेतीमध्ये, तुम्ही उत्तम दर्जाचे पीक घेण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करता. या मेहनतीमुळे केवळ नफाच वाढत नाही, तर राष्ट्राच्या समृद्धीलाही हातभार लागतो.
तुमच्या मेहनतीनंतरही, पीकचक्रात पिकाला अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो.
असा एक धोका म्हणजे सुरवंट, जे पिकाचे नुकसान करतात आणि तुमचा नफा कमी करतात. शिवाय, सध्याच्या पीक संरक्षण रसायनांची परिणामकारकता सातत्यपूर्ण नसते, ज्यामुळे शेतीचा खर्च वाढतो आणि तुमची चिंताही वाढते.
या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करण्यासाठी, सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड सादर करत आहे
हेलिबेक्स का निवडावे?
हेलिबेक्स हे दोन शक्तिशाली रसायनांचे एक प्रभावी मिश्रण आहे, जे विशेषतः लक्ष्यित कीटकांवर कार्य करते.
हेलिबेक्स पेशींमधील प्रथिनांच्या संश्लेषणाला प्रतिबंध करते, ज्यामुळे पेशींचा मृत्यू (नेक्रोसिस) होतो. याचा परिणाम तेव्हा स्पष्ट दिसतो, जेव्हा सुरवंट ताबडतोब खाणे-पिणे थांबवतो. त्वचेच्या नेक्रोसिसमुळे कीटकाचे शरीर शिथिल होते, ज्यामुळे त्याचा झटपट मृत्यू होतो.
उपचार न केलेले
उपचार केलेले
कीटकाच्या "वायरिंग" (मज्जातंतू) आणि त्याच्या "रचनात्मक घटकां" (पेशी) या दोन्हींवर हल्ला करून, हेलिबेक्स कीटकाचा झटपट मृत्यू आणि दीर्घकालीन नियंत्रण सुनिश्चित करते.
हेलिबेक्स : वैशिष्ट्ये आणि लाभ
त्वरित खाणे थांबवते
कीटकाची खाण्याची क्षमता ताबडतोब थांबवते, ज्यामुळे पुढील नुकसान कमी होते.
नियंत्रणाचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव
त्याच्या दुहेटी कार्यपद्धतींच्या समन्वयामुळे लक्ष्यित कीटकांवर दीर्घकाळ नियंत्रण मिळते.
व्यापक नियंत्रण
विविध प्रकारच्या सुरवंटांसाठी प्रभावी व्यवस्थापन उपाय प्रदान करते.
प्रतिकार व्यवस्थापन साधन
एका अद्वितीय कार्यपद्धतीसह, लक्ष्यित कीटकांच्या प्रतिकार व्यवस्थापनासाठी योग्य पीक फेरपालटाचे पर्याय उपलब्ध करुन देते.
पावसापासून उत्कृष्ट स्थिरता
फवारणीनंतर लगेच पाऊस पडला तरीही उच्च कीड नियंत्रण परिणामकारकता प्रदान करते.
अद्वितीय आणि क्रांतिकारक कार्यप्रणालीसह, हेलिबेक्स प्रभावी पीक संरक्षण प्रदान करते आणि तुम्हाला मनःशांतीने जगण्यास मदत करते.
प्रमुख पिकां मधील
लक्षीत कीड आह
मका
लष्करी अळी
खोडावरील अळी
सोयाबीन
स्पोडोष्टेरा
सेमिलूपर
गर्डल बीटल
हेलिकोवर्पा
हेलिबेक्स बद्दल शेतकऱ्यांची मते
शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घ्या आणि पाहा की हेलिबेक्सने त्यांच्या पिकांमध्ये कसा सुधार केला आहे.
हेलिबेक्स विषयी अधिक माहिती हवी आहे का?
आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि जिल्हा सांगा. आमची टीम आपल्याशी संपर्क साधेल.